विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli: भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय विराट कोहलीनं काल तडकाफडकी जाहीर केला. फलंदाज असूनही काल विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी जो ट्विटरूपी यॉर्कर टाकलाय, त्यामुळे अनेकजण क्लीन बोल्ड झालेत. मात्र त्यामुळे ...
India's Next Test Captain: Virat Kohliने टी-२० आणि वनडे संघांचं नेतृत्व सोडल्यानंतर त्या संघांचं कर्णधारपद Rohit Sharmaकडे सोपवण्यात आलं होतं. तर मात्र आता विराटने कसोटी संघाचंही कर्णधारपद सोडल्याने वनडे संघाचा कर्णधार कोण होणार, असा प्रश्न क्रिकेटप् ...
A tribute by Anushka Sharma to captain Virat Kohli: विराटच्या या प्रवासाची साक्षीदार असलेली त्याच पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हिनं इंस्टाग्राममवर भावनिक पत्र लिहिलं आहे. ...