लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट - Marathi News | Rohit Sharma Virat Kohli may not be part of ODI World Cup 2027 as Big update revealed by bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट

Virat Kohli Rohit Sharma ODI World Cup 2027: विराट आणि रोहित २०२७ मध्ये अनुक्रमे ३८ आणि ४० वर्षांचे असतील. त्यांच्याबद्दल BCCI चा प्लॅन जवळपास ठरला आहे अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू आहे. ...

विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली... - Marathi News | Tamannaah Bhatia Virat Kohli Affair Abdul Razzaq Marriage Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...

विराटसोबत होतं तमन्नाचं अफेअर? ...

'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार! - Marathi News | Lionel Messi to visit India for friendly cricket match with Virat Kohli, MS Dhoni, Sachin Tendulkar at Wankhede Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!

Lionel Messi to visit India: लिओनेल मेस्सीचा तब्बल १४ वर्षांनी भारत दौरा ...

IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ - Marathi News | IND vs ENG 5th Test Shubman Gill Becomes 2nd Captain In 21st Century After Virat Kohli Loosing All Tosses In 5 Match Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

२१ व्या शतकात दुसऱ्यांदा असं घडलं ...

ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर - Marathi News | ICC Rankings Abhishek Sharma Became New No 1 Batter In T20Is Ravindra Jadeja Retains Top Spot Among Test All Rounders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर

ICC Rankings Abhishek Sharma Became New No 1 Batter In T20Is : ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडला मागे टाकत अभिषेक शर्मानं मारली बाजी ...

IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले? - Marathi News | IND vs ENG Ravi shastri said he would hate to face jasprit bumrah bowling in modern cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

Ravi Shastri Jasprit Bumrah, IND vs ENG: रवी शास्त्री कायमच आपली रोखठोक मतं मांडत असतात ...

Shubman Gill Century : शुबमन गिलनं मारला 'शतकी' चौकार! गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | IND vs ENG 4th Shubman Gill Create History With Another Century Equalled Sunil Gavaskars Record Leaving Behind Many Legends By Crossing 700 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill Century : शुबमन गिलनं मारला 'शतकी' चौकार! गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी

संघ अडचणीत असताना दमदार शतकी खेळी ...

WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | IND vs ENG Rishabh Pant Break Rohit Sharma Record Most Test Runs In World Test Championship As Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला

Rishabh Pant Break Rohit Sharma Record : उजव्या पायाच्या बोटा जवळ फॅक्चर असताना डावखुऱ्या युवा बॅटरनं मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. ...