विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
विराट- रोहित यांनी भारतीय क्रिकेटला जे योगदान दिले, त्यातून अनेक विजय मिळाले आहेत. दोघांनी वन-डेतील भागीदारीच्या बळावर ६४.५५ च्या सरासरीने ४९०६ धावा केल्या. दोघांची सरासरी जगातील पहिल्या दहा विविध जोड्यांच्या सरासरीत सर्वोत्कृष्ट ठरते. ...
India vs West Indies, 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात ठेवलेल्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. ...
India vs West Indies, 1st ODI Live Updates : विराट कोहलीने ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात आले. ...
India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा पहिल्या वन डे सामन्यातील DRS घेण्याचा अंदाज यशस्वी ठरला ...