विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
India vs West Indies 2nd T20I Live Update : इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला ...
India vs West Indies 2nd T20I Live Update : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात विकेट घेत विंडीजने मोठा धक्का दिला. ...
Virat Kohli Gift to Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं विराट कोहलीची एक हळवी बाजू जगासमोर आणली आहे. सचिननं एका मुलाखतीत त्याच्या निवृत्तीवेळीच्या सामन्याची आठवण करुन देत विराट कोहलीसोबतचा एक किस्सा सर्वांना सांगितला. ...
Virat Kohli Fan in Pakistan :पाकिस्तानचा स्टार मोहम्मद रिझवान फटकेबाजी करत असताना स्टेडियमवर विराटचे फलक झळकणे, म्हणजे पाक फलंदाजाचा पोपट करण्यासारखेच आहे. ...
India vs West Indiest, 1st T20I - भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ विकेट्स राखून विजय मिळवताना १-० अशी आघाडी घेतली. ...
India vs West Indies, 1st T20I Live Updates : चार चेंडूंच्या फरकाने भारताला बसले दोन धक्के.. इशान किशन ३५ धावांवर, तर विराट कोहली १७ धावांवर परतला माघारी ...