लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Shoaib Akhtar on Virat Kohli, Pakistan : 'विराट कोहलीचं शतक पाकिस्तानात झालेलं पाहायचंय' म्हणणाऱ्या चाहत्यांच्या बॅनरला शोएब अख्तरने दिलं उत्तर, म्हणाला... - Marathi News | Shoaib Akhtar reacts to Viral Photo of PSL fan wishing to see Virat Kohli Century in Pakistan See Tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराटचं शतक पाकिस्तानात पाहायचंय' म्हणणाऱ्या चाहत्याला अख्तरचं उत्तर, म्हणाला...

पाकिस्तानच्या टी२० लीग (PSL) मध्ये विराटच्या फोटोसह मोठा बॅनर झळकला होता. ...

Wriddhiman Saha: 'कुणालाच तो अधिकार नाही...', वृद्धीमान साहा वादावरुन कोहलीचे प्रशिक्षक राहुल द्रविडवर नाराज - Marathi News | wriddhiman saha test team selection virat kohli coach rajkumar sharma on rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कुणालाच तो अधिकार नाही...', वृद्धीमान साहा वादावरुन कोहलीचे प्रशिक्षक राहुल द्रविडवर नाराज

श्रीलंका विरुद्धच्या मालिकेआधीच एक मोठा वाद उफाळून आला आहे. भारतीय कसोटी संघात यष्टीक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याला स्थान देण्यात आलेलं नाही. ...

Virat Kohli: कोहलीचं चाहत्यांना 'विराट' चॅलेंज, 10 पैकी ओरीजनल ओळखून दाखवा - Marathi News | Virat Kohli: Get to know the origin of Kohli's huge challenge, 10 out of 10 by twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli: कोहलीचं चाहत्यांना 'विराट' चॅलेंज, 10 पैकी ओरीजनल ओळखून दाखवा

एकाच कपड्यात असलेले विराट कोहलीचे 10 छायाचित्र विराटने शेअर केले आहेत. चाय पे चर्चा करतानाचे हे 10 जण वेगवेगळ्या पोझमध्ये दिसून येत आहेत. ...

Yash Dhull Ranji Trophy : यश धूलने केला विराट कोहली, सचिन तेंडुलकर अन् रोहित शर्मालाही न जमलेला पराक्रम; पदार्पणातच गाजवलं 'रणजी'चं मैदान - Marathi News | Yash Dhull becomes third Indian cricketer to score century in each innings on Ranji Trophy debut Virat Kohli Rohit Sharma Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यश धूलने केला विराट, सचिन अन् रोहितलाही न जमलेला दमदार पराक्रम; मैदानावर गाजवली सत्ता

यशने तुफान फटकेबाजी करत गोलंदाजांचा घेतला खरपूस समाचार ...

Rohit Sharma Test Captain: "म्हणूनच रोहितला टेस्ट संघाचं कर्णधार केलं"; चीफ सिलेक्टर Chetan Sharma यांनी सांगितलं कारण - Marathi News | Rohit Sharma selected as Test Captain of team India Chief Selector Chetan Sharma Explains the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"म्हणूनच रोहितला टेस्ट संघाचं कर्णधार केलं"; चीफ सिलेक्टर चेतन शर्मांनी सांगितलं कारण

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी रहाणे, पुजारासह चार बड्या खेळाडूंची संघातून केली हकालपट्टी ...

Rishabh Pant, Rowman Powell, IND vs WI 2nd T20: "तो आमच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना मला मनातून आनंद होत होता"; ऋषभ पंतच्या प्रतिक्रियेमुळे भारतीय फॅन्सच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Rishabh Pant Reveals why he was happy watching Batter Rovman Powell smashing big hits Team India bowlers IND vs WI 2nd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना मला आनंद झाला"; पंतचं अजब विधान

भारताने ८ धावांनी सामना जिंकला. पण त्याआधी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. ...

IND vs WI 3rd T20 : विराट, ऋषभ तिसरा T-20 खेळणार नाही, श्रीलंके विरुद्धच्या मलिकेलाही मुकणार; BCCIनं दिला बायो बबल ब्रेक - Marathi News | Virat Kohli and Rishabh Pant has been given a break by the BCCI from Bio-Bubble india vs west indies t20 and T20 series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, ऋषभ तिसरा T-20 खेळणार नाही, श्रीलंके विरुद्धच्या मलिकेलाही मुकणार; BCCIनं दिला बायो बबल ब्रेक

विराट कोहलीने वेस्टइंडीजविरुद्ध अहमदाबाद येथे 3 वन डे आणि कोलकाता येथे 2 टी-20 सामने खेळले आहेत. ...

IND vs WI, 2nd T20I Live Update : मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video - Marathi News | IND vs WI, 2nd T20I Live Update : We were a little sloppy in the field, a little disappointed with that, We wan to try and minimise those mistakes moving forward, Rohit Sharma watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video

India vs West Indies 2nd T20I Live Update : निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांची चिवट खेळी व्यर्थ ठरली. भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी डेथ ओव्हरमध्ये सुरेख कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला. ...