लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
India vs Sri Lanka Test Series : भारतीय संघाच्या बसमध्ये काडतूस सापडल्यानं खळबळ, कसोटीसाठी चंडिगढला खेळाडू दाखल  - Marathi News | India vs Sri Lanka Test Series : 2 bullet shells found in Indian cricket team bus at hotel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या बसमध्ये काडतूस सापडल्यानं खळबळ, कसोटीसाठी चंडिगढला खेळाडू दाखल 

India vs Sri Lanka Test Series : ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारत-श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे आणि पहिली कसोटी मोहाली येथे ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ...

Virat Kohli 100th Test vs BCCI, IND vs SL Test : अरे देवा.. विराट कोहलीचं नशीबच दगाबाज! १००वी कसोटी खेळणार समजताच क्रिकेट बोर्डाने घेतला कठोर निर्णय - Marathi News | Virat Kohli 100th Test to be played behind closed doors without Spectators as per BCCI Rules says Punjab Cricket Association IND vs SL Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: विराटचं नशीबच दगाबाज! १००व्या कसोटीबाबत क्रिकेट बोर्डाचा कठोर निर्णय

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराट खेळणार १००वी कसोटी ...

Rohit Sharma IND vs SL 2nd T20 : रोहित शर्मा विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर; Virat Kohliचा भीमपराक्रम काढणार मोडीत - Marathi News | IND vs SL 2nd T20 Live Updates Rohit Sharma on the verge of a world record as captain in T20 also set to break Virat Kohli record missed Pakistan Babar Azam Feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: रोहित विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर; विराटचा भीमपराक्रम काढणार मोडीत

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया थोड्याच वेळात लंकेविरूद्ध खेळणार दुसरा टी२० सामना ...

Virat Kohli thought of leaving RCB: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 'RCB सोडण्याचा केलेला विचार, अन्य संघाकडूनही झालेली विचारणा!', पण... - Marathi News | IPL 2022: Former Royal Challengers Bangalore captain Virat Kohli makes BIG REVELATION, ‘I thought of leaving RCB, was approached by other teams’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा मोठा खुलासा; 'RCB सोडण्याचा केलेला विचार, अन्य संघाकडूनही झालेली विचारणा!'

Virat Kohli thought of leaving RCB : विराट कोहली हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू असेल की तो एकाच फ्रँचायझीकडून इतकी वर्ष खेळतोय. ...

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs SL Test Series : "विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये..."; सुनील गावसकरांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Sunil Gavaskar suggests that Virat Kohli should bat at number 3 when Pujara Ajinkya Rahane not in Rohit Sharma led Team India for IND vs SL Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : "विराटने कसोटी क्रिकेटमध्ये..."; सुनील गावसकरांनी दिला मोलाचा सल्ला

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांना श्रीलंका कसोटी मालिकेसाठी संघात मिळालं नाही स्थान ...

IND vs SL: विराटऐवजी 'या' खेळाडूला तिसऱ्या नंबरवर संधी दे, माजी प्रशिक्षकाचा रोहितला सल्ला - Marathi News | Virat Kohli | Rohit Sharma | Sanjay Bangar | Give Shreyas Iyer a chance at number three, says sanjay Bangar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटऐवजी 'या' खेळाडूला तिसऱ्या नंबरवर संधी दे, माजी प्रशिक्षकाचा रोहितला सल्ला

गेल्या 2 वर्षांपासून विराटऩे कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले नाही, शिवाय त्याने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपदही गमावले आहे. ...

Virat Kohli : RCB चं कर्णधारपद का सोडलं; विराट कोहलीनं स्पष्ट केली भूमिका - Marathi News | why left ipl RCB captaincy virat kohli explained reason behind that in interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चं कर्णधारपद का सोडलं; विराट कोहलीनं स्पष्ट केली भूमिका

Virat Kohli RCB : आयपीएलच्या २०२१ च्या सत्रानंतर कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. ...

Rohit Sharma Most Runs in T20 Cricket, IND vs SL 1st T20 : मुंबईचा 'हिटमॅन' जगात भारी! गोलंदाजांना जोरदार चोप देत रोहित शर्माने केला World Record - Marathi News | Rohit Sharma becomes the leading run scorer in T20I history overtakes Virat Kohli World Record IND vs SL 1st T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा 'हिटमॅन' जगात भारी! गोलंदाजांना जोरदार चोप देत रोहित शर्माने रचला विश्वविक्रम

रोहितने विराट कोहली आणि मार्टीन गप्टील यांना मागे टाकलं. ...