विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Team India: महत्त्वाच्या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार विराट कोहली यांच्याकडून एक चूक झाल्याने बीसीसीआय नाराज झाले आहे. इंग्लंडमध्ये काही चाहत्यांनी दोन्ही स्टार क्रिकेटपटूंसह काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि रोहित-कोहली बीसीसीआ ...
India Tour of England : यंदाचं वर्ष ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं असल्याने या सीनियर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळताना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ही इच्छा इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. पण ...
India Tour of England : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इतिहास घडवण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला होता. ...
Ishan Kishan T20 Ranking: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या इशान किशनने आश्चर्यकारक कामगिरी केली. आयसीसी क्रमवारीत इशान किशन टॉप-10 मध्ये सामील झाला असून त्याने 68 स्थानांची झेप घेतली आहे. ...