विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Ind Vs Eng test Match live : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. पण, ...
तीन सामन्यांची टी-२० मालिका ७ जुलैपासून साऊदम्पटन येथे सुरू होईल. खरे म्हणजे रोहित दुसऱ्या टी-२० सामन्यापासून खेळणार होता; पण कोरोनामुळे तो कसोटी सामन्यासाठी उपलब्ध राहणार नसल्याने रोहित आता तिन्ही सामन्यांत भारताचे नेतृत्व करेल. ...
द्रविड यांनी सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडू विविध काळातून सामोरा जातो आणि मला नाही वाटत कोहलीला कोणती प्रेरणा मिळवून देण्याची आवश्यकता आहे. सर्वांनाच त्याची क्षमता माहीत आहे.’ ...