विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Irfan Pathan, IND vs WI Series : BCCI ने आज आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघ जाहीर केला आणि त्यात शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ...
भारत-इंग्लंड कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जॉनी बेअरस्टो व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी भरारी घेतलेली दिसतेय. ...
India vs England 5th Test मध्ये विराट कोहली व बेअरस्टो यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते आणि इंग्लंडच्या विजयानंतर क्रिकेट बोर्डाने त्या खटक्यावरूनच विराट कोहलीला ट्रोल केले. ...
जो रूट ( Joe Root) व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांचे विशेष कौतुक. दोघांनी वैयक्तिक शतक झळकावून इंग्लंडला ७ विकेट्स राखून विजय मिळवून देताना मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. ...