विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
India vs England 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व रिषभ पंत या जोडीने भारताला दमदार सुरुवात करून दिली खरी, परंतु ३४ वर्षीय पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसन ( Rischard Gleeson) याने भारताला धक्के दिले ...
India vs England 2nd T20I Live Updates : विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व रवींद्र जडेजा हे प्रमुख खेळाडू संघात परतल्याने भारतीय संघाची बाजू भक्कम झाली आहे. ...
India vs England 2nd T20I Live Updates : पहिल्या सामन्यातील दणदणीत विजयानंतर भारतीय संघ आज मालिका विजयाच्या निर्धाराने इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...
‘7 Captains In 6 Months’ - मागील १० महिन्यांत कोहली, रोहित, लोकेश राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केलेले सर्वांना पाहिले. आता आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. ...
संघातील प्लेइंग इलेव्हनची निवड खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर करायला हवी. जर संघाकडे खूप पर्याय असतील तर सध्या लयनुसार खेळत असलेल्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे. असे कपिल देव यांनी म्हटले. ...