लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs PAK:विराट, रोहित आणि धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं; हरमनप्रीतने रचला इतिहास - Marathi News | Harmanpreet Kaur breaks MS Dhoni's record by winning 42nd match in T20 International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीतने धोनीलाही टाकले मागे; पाकिस्तानला नमवून रचला इतिहास

राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ...

T20 World Cup:टी-२० वर्ल्ड कपसाठी 'या' दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा; कोहलीचे होणार पुनरागमन  - Marathi News | Indian team for the Asia Cup T20 World Cup 2022 is the same and Rohit Sharma will be the captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड कपसाठी 'या' दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा, कोहलीची होणार एन्ट्री

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Virat Kohli Phone : विराट कोहली कोणता फोन वापरतो माहित्येय?; भारतात अजून लाँचही नाही झाला, जाणून घ्या किंमत  - Marathi News | Which company smartphone used by former Indian cricket team captain Virat Kohli?, mysterious blue smartphone leaves fans confused | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली कोणता फोन वापरतो माहित्येय?; भारतात अजून लाँचही नाही झाला, जाणून घ्या किंमत 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( virat Kohli) चे सोशल मीडियावर कोट्यवधी फॅन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामचाच विचार केल्यास त्याचे २० कोटी ९७ लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत... ...

कोहलीची घसरण, तरीही अव्वल पाचमध्ये कायम - Marathi News | Kohli drops, still remains in top five on ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची घसरण, तरीही अव्वल पाचमध्ये कायम

एकदिवसीय क्रमवारी; धवन, अय्यर यांनी केली प्रगती ...

ICC Men's Player Rankings : पाकिस्तानी खेळाडूंचा आयसीसी रँकिंगमध्ये दबदबा; विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांना बसलाय धक्का - Marathi News | India duo Virat Kohli (fifth) and Rohit Sharma (sixth) each drop in ODI Ranking, Pakistan star player's domination in the  ICC Men's Player Rankings continues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूंचा आयसीसी रँकिंगमध्ये दबदबा; विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांना फटका

ICC Men's Player Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत पाकिस्तानी खेळांडूचे वर्चस्व वाढलेलं दिसतं. ...

Virat Kohli: ‘त्याच्या खेळीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, CSkचा स्टार खेळाडू विराटच्या पाठिशी - Marathi News | Virat Kohli: Robin Uthappa slams critics over Virat Kohli's bad performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्याच्या खेळीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, CSkचा स्टार खेळाडू विराटच्या पाठिशी

Virat Kohli: माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या सर्वात खराब फेजमधून जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची ढिसाळ कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे. ...

Hardik Pandya Team India: हार्दिक पांड्याच्या दमदार कमबॅकमुळे 'या' मराठमोळ्या क्रिकेटरचं करियर टांगणीला? - Marathi News | Hardik Pandya superb strong comeback to Team India has raised tension to Marathi Cricketer Shardul Thakur Career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या दमदार कमबॅकमुळे 'या' मराठमोळ्या क्रिकेटरचं करियर टांगणीला?

हार्दिक पांड्या दीर्घ विश्रांतीनंतर संघात आला आहे. ...

Virat Kohli : टीम इंडियासाठी काय पण!, पाकिस्तान टीमचं आता काही खरं नाही, विराट कोहलीनं केलाय मोठा निर्धार - Marathi News | Virat Kohli said "My aim is to help India win the Asia Cup and the World Cup - I am ready to do anything for the team" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी काय पण!, पाकिस्तान टीमचं आता काही खरं नाही, विराट कोहलीनं केलाय मोठा निर्धार

भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहली ( Virat Kohli) मागील दोन-अडीच वर्षांपासून फॉर्माशी झगडतोय. चाहते त्याच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. ...