लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
आशिया कपसाठी दुबईत असलेला विराट कोहलीनं आपल्या लेडी लव्हसाठी लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला... - Marathi News | Virat Kohli says Anushka Sharma his world share photo during asia cup 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिया कपसाठी दुबईत असलेला विराट कोहलीनं आपल्या लेडी लव्हसाठी लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला...

आशिया चषक 2022साठी दुबईमध्ये असलेला विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्माला मिस करतोय. त्याने सोशल मीडियावर अनुष्काचा एक फोटो पोस्ट केला आहे. ...

Asia Cup 2022 : भारतीय संघ दुबईच्या 'किनारी'! राहुल द्रविड खेळाडूंना घेऊन पोहोचले चौपाटीवर, Video  - Marathi News | Asia Cup 2022 : Rahul Dravid takes indian team for SURFING and KAYAKING, Watch how Kohli, Rohit, Rahul, SKY, Chahal kayaking in DUBAI, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ दुबईच्या 'किनारी'! राहुल द्रविड खेळाडूंना घेऊन पोहोचले चौपाटीवर, Video 

Asia Cup 2022 : पाकिस्तान व हाँगकाँगवर विजय मिळवून भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये जागा पक्की केली. ...

Asia Cup 2022: "मी विराटची फलंदाजी पाहत होतो पण...", शाहिद आफ्रिदीने सूर्यकुमारबद्दल केले मोठे विधान - Marathi News | Asia Cup 2022 shahid afridi gives big statement on suryakumar yadav innings against hong kong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी विराटची फलंदाजी पाहत होतो पण...", शाहिद आफ्रिदीने केले मोठे विधान

पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. ...

विराट-अनुष्काला पडली अलिबागची भुरळ, गणपतीच्या मुहूर्तावर केली जागेची खरेदी - Marathi News | Virat-Anushka fell in love with Alibaug, buying a place on the occasion of Ganapati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-अनुष्काला पडली अलिबागची भुरळ, गणपतीच्या मुहूर्तावर केली जागेची खरेदी

Virat-Anushka: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रवि शास्त्री, अजित आगरकर, रोहित शर्मा हे अलिबागच्या सौंदर्यात पडून अलिबागकर झाले आहेत. या दिग्गजांसोबत आता विराट कोहली ही अलिबागच्या सौंदर्यात हुरळून गेला असून, तोही गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागकर झाला आहे. ...

Virat Kohli: गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस - Marathi News | Virat Kohli: On the occasion of Ganapati, 'Virat' Kherdi will build a farm house on 8 acres in Alibaug. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस

Virat Kohli: अलिबाग हा मुंबईला लागून असलेला निसर्गाने नटलेला तालुका आहे. ...

Virat Kohli: "एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद", हॉंगकॉंगच्या संघाने किंग कोहलीला दिली खास भेट - Marathi News | Asia Cup 2022 Virat Kohli receives special gift from Hong Kong team after virat score 59 not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद", हॉंगकॉंगने किंग कोहलीला दिली खास भेट

आशिया चषकात सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.   ...

Virat Kohli Kishore Kumar : विराट कोहलीनं ५ वर्षांसाठी भाड्याने घेतला किशोर कुमार यांचा बंगला; बनवतोय रेस्टॉरंट! - Marathi News | Virat Kohli is all set to open an restaurant in Kishore Kumar’s historic home in Juhu, Mumbai   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं ५ वर्षांसाठी भाड्याने घेतला किशोर कुमार यांचा बंगला; बनवतोय रेस्टॉरंट!

किशोर कुमार यांचा मुंबईतील जुहू येथे एक बंगला आहे आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्याचं रुपडं बदलण्याच्या तयारीत आहे. ...

Asia Cup 2022 Avesh Khan: "अरे, तुझ्यापेक्षा चांगली बॉलिंग तर कोहली करतो"; भारतीय गोलंदाजाला नेटिझन्सचा 'बाऊन्सर' - Marathi News | Asia Cup 2022 Team India bowler Avesh Khan trolled after bad bowling Ind vs Hong Kong as Virat Kohli bowled well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अरे, तुझ्यापेक्षा चांगली बॉलिंग तर कोहली करतो"; भारतीय गोलंदाजाला 'बाऊन्सर'

टीम इंडियाने सुपर-4 मध्ये प्रवेश केला, पण एका खेळाडूच्या कामगिरीवर लोक अजिबात खूश नाहीत. ...