लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli Rohit Sharma Funny Video: फुल टू धमाल! 'त्या' वाक्यानंतर विराट अन् रोहित दोघेही हसून लोटपोट, नक्की काय झालं पाहा - Marathi News | Funny Video Virat Kohli Rohit Sharma laughing in an interview after this thing happened watch Asia Cup 2022 IND vs AFG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: फुल टू धमाल! 'त्या' वाक्यानंतर विराट-रोहित दोघेही हसून लोटपोट

रोहितने सामन्यानंतर घेतली विराटची खास मुलाखत ...

VIDEO: "विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यासाठी मी तयार आहे", रोहित शर्माने किंग कोहलीची घेतली मुलाखत - Marathi News | I am ready to play the first match of the World Cup, Rohit Sharma interviewed King Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विश्वचषकासाठी मी नक्कीच तयार आहे", रोहितने किंग कोहलीची घेतली खास मुलाखत

आशिया चषकातील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...

‘विराट’रूप परतले ! ज्या क्षणाची सर्व क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा होती, तो क्षण - Marathi News | Virat is back The moment that all cricket lovers have been waiting for | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘विराट’रूप परतले ! ज्या क्षणाची सर्व क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा होती, तो क्षण

कोहलीने कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन मैदानावर शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ८४ डावांमध्ये फलंदाजी केल्यानंतर कोहलीचे हे पहिले शतक ठरले, हे विशेष. ...

Virat Kohli Anushka Sharma: 'तुझ मे रब दिखता है...' म्हणणाऱ्या विराटसाठी पत्नी अनुष्काची स्पेशल पोस्ट - Marathi News | Anushka Sharma drafts special message to Virat Kohli after most awaited 71st century see Instagram post Asia Cup 2022 IND vs AFG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुझ मे रब दिखता है...' म्हणणाऱ्या विराटसाठी पत्नी अनुष्काची स्पेशल पोस्ट

Asia Cup 2022 IND vs AFG: विराटने आपल्या बॅटने आणि शब्दांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. त्यासोबतच अनुष्काने विराटला कठीण काळात साथ दिल्याचं तो शतक ठोकल्यानंतर म्हणाला. त्याला अनुष्काने अतिशय प्रेमाने खास पोस्ट करून गोड उत्तर दिले. ...

Virat Kohli Fan bows, Viral Video: विराटच्या धमाकेदार शतकापुढे स्टेडियममधील आजोबाही झाले नतमस्तक, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Video of old fan bows to Virat Kohli after hitting century videos wins heart on Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटच्या धमाकेदार शतकापुढे स्टेडियममधील आजोबाही नतमस्तक

Asia Cup 2022 IND vs AFG: विराटने अफगाणी गोलंदाजांना चोप देत साजरं केलं शतक ...

Virat Kohli Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाचा 'विराट' विजय! अफगाणिस्तानला पळता 'भुवी' थोडी.. - Marathi News | Virat Kohli Bhuvneshwar Kumar shines as Team India comfortably wins over Afghanistan by 101 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा 'विराट' विजय! अफगाणिस्तानला पळता 'भुवी' थोडी...

Asia Cup 2022 IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी विजय ...

Bhuvneshwar Kumar, Asia Cup 2022 IND vs AFG: स्विंग इज किंग! भुवनेश्वर कुमारचा अफगाणिस्तानला जोरदार 'पंच' - Marathi News | Bhuvneshwar Kumar swings match to Team India side with taking 5 wickets in 4 Runs Afghanistan batting tumble down | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्विंग इज किंग! भुवनेश्वर कुमारचा अफगाणिस्तानला जोरदार 'पंच'

भुवनेश्वर कुमारने ४ धावांच्या मोबदल्यात टिपले ५ बळी ...

आजचं 'विराट' शतक पत्नी अनुष्का अन् मुलगी वामिकासाठी- 'किंग कोहली'ने व्यक्त केल्या भावना - Marathi News | Virat Kohli dedicates his most awaited t20 century to wife Bollywood Actress Anushka Sharma and Daughter Vamika see what he said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचं 'विराट' शतक पत्नी अनुष्का अन् मुलगी वामिकासाठी- कोहली

डाव संपल्यानंतर विराटने मुलाखतीत आपल्या भावनांना वाट करून दिली. ...