तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
विराट कोहली, मराठी बातम्या FOLLOW Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli: यावर्षी १६ अॉक्टोबरपासून अॉस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २३ अॉक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापासून करेल. ...
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने आशिया चषक २०२२ स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले. ...
लवकरच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषक २०२२ चे बिगुल वाजणार आहे. ...
आशियात चषक स्पर्धेतील विराटने अफगाणिस्तानविरुद्ध ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. त्यामुळे, भारताने हा सामना एकतर्फी जिंकला. ...
सूर्याने पहिल्याच चेंडूवर तो षटकार लगावला होता ...
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावून जोरदार पुनरागमन केले आहे. ...
विराट-राहुल जोडीने भारताला दिली होती शतकी सलामी ...
शोएब अख्तरने विराटला दिलेला सल्ला तुम्हाला पटतोय का पाहा.. ...