लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs AUS : हार्दिक पांड्या-विराट कोहली यांचा ‘shakaboom’ डान्स; Viral Video ला ५० लाखांहून अधिक लाईक्स - Marathi News | IND vs AUS : Hardik Pandya and Virat Kohli grooving together in the ‘shakaboom’ dance reel, video goes viral, gets 50 lakhs likes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या-विराट कोहली यांचा ‘shakaboom’ डान्स; Viral Video ला ५० लाखांहून अधिक लाईक्स

India vs Australia T20I Series : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी भारतीय संघ घरच्या मैदनावर वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या दोन तगड्या संघांचा सामना करणार आहे. ...

VIDEO: पंजाब क्रिकेट असोसिएशनने गाणं वाजवून किंग कोहलीचं केलं स्वागत, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News |  Punjab Cricket Association gives musical touch to Virat Kohli's arrival in Mohali, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब क्रिकेट असोसिएशनने गाणं वाजवून किंग कोहलीचं केलं स्वागत, व्हिडीओ व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील टी-२० मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. ...

IND vs AUS: "टी-20 विश्वचषकात तिसरा सलामीवीर म्हणून विराट कोहली हा पर्याय आहे", रोहित शर्माचं मोठं विधान - Marathi News | Virat Kohli is an option as a third opener at the T20 World Cup Rohit sharma's big statement ahead of ind vs aus series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टी-20 विश्वचषकात तिसरा सलामीवीर म्हणून विराट कोहली हा पर्याय आहे" - रोहित

टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांना भिडणार आहे. ...

Shoaib Akhtar: विराट कोहली विश्वचषकानंतर टी-20 फॉर्मेटमधून निवृत्त होऊ शकतो, शोएब अख्तरचा दावा - Marathi News | Shoaib Akhtar has said that Virat Kohli may retire from the T20 format after the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली विश्वचषकानंतर टी-20 फॉर्मेटमधून निवृत्त होऊ शकतो - शोएब अख्तर

 विराट कोहली विश्वचषकानंतर टी-20 फॉर्मेटमधून निवृत्त होऊ शकतो, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.  ...

ICC T20 Ranking : एका शतकानं विराट कोहलीचं जग बदललं; रोहित शर्मासह तीनही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवलं - Marathi News | Virat Kohli moves to number 15 in the ICC T20 batsman ranking, He and Rohit Sharma are the only 2 Indian batsmen in the top 15 in all 3 formats in the ICC ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका शतकानं विराट कोहलीचं जग बदललं; रोहित शर्मासह तीनही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवलं

ICC T20 batsman ranking - विराट कोहलीने १०२१ दिवसांचा आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ आशिया चषक २०२२ स्पर्धेत संपुष्टात आणला. ...

शाहिद आफ्रिदीनं कोहलीला निवृत्तीचा सल्ला दिला, अमित मिश्रानं एका वाक्यात केली बोलती बंद! - Marathi News | shahid afridi retirement advice virat kohli amit mishra team india t20 world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीनं कोहलीला निवृत्तीचा सल्ला दिला, अमित मिश्रानं एका वाक्यात केली बोलती बंद!

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला योग्य वेळेवर निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. ...

आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर; केवळ 2 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा - Marathi News | ESPN Cricinfo has announced the Best Playing XI of the Asia Cup and only 2 players from India have made it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर, रोहित आणि सूर्याचा झाला पत्ता कट

आशिया चषक 2022 च्या किताबाचा मानकरी श्रीलंका ठरला. ...

Shahid Afridi : BCCI संघातून हकालपट्टी करेपर्यंत खेळत राहू नकोस! शाहिद आफ्रिदीचा भारताच्या दिग्गज खेळाडूला सल्ला  - Marathi News | Former Pakistan cricketer Shahid Afridi shares retirement advice for Virat Kohli and suggested that he should call it quits before he is dropped from the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI संघातून हकालपट्टी करेपर्यंत खेळत राहू नकोस! शाहिद आफ्रिदीचा भारताच्या दिग्गज खेळाडूला सल्ला 

आशिया चषक २०२२ स्पर्धेतील निराशाजन कामगिरी विसरून भारतीय संघ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतासाठी काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. ...