लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli: अखेर विराट कोहलीने किशोर कुमारांच्या बंगल्यात सुरू केले रेस्टॉरंट, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Virat Kohli opened a restaurant in Kishore Kumar's bungalow, watch the video... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर विराट कोहलीने किशोर कुमारांच्या बंगल्यात सुरू केले रेस्टॉरंट, पाहा व्हिडिओ...

विराट कोहलीने जुहूमध्ये गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात One Eight Commune नावाचे नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. ...

IPL 2023: "मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे...", एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना दिली खुशखबर - Marathi News | RCB player AB de Villiers has said that I will return to Chinnaswamy next year  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे...", डिव्हिलियर्सने दिली खुशखबर

एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...

IND vs SA 3rd T20I : विराट कोहलीसह टीम इंडियाने स्टार फलंदाजाला दिली विश्रांती, तिसऱ्या सामन्यात दिसणार नाही हिट जोडी - Marathi News | BREAKING: Virat Kohli & KL Rahul are rested for the final match of the T20I series against South Africa in Indore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसह टीम इंडियाने स्टार फलंदाजाला दिली विश्रांती, तिसऱ्या सामन्यात दिसणार नाही हिट जोडी

IND vs SA 3rd T20I : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका गुवाहाटी येथेच खिशात घातली. दुसऱ्या ट्वेंटी-२०त १६ धावांनी विजय मिळवून भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

IND vs SA 3rd T20I : Virat Kohli तिसऱ्या ट्वेंटी-२०त खेळणार नाही; ट्वेंटी-२० मालिका सोडून मुंबईत दाखल - Marathi News | IND vs SA 3rd T20I : Virat Kohli rested for third T20I against South Africa, he spotted at Mumbai airport today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli तिसऱ्या ट्वेंटी-२०त खेळणार नाही; ट्वेंटी-२० मालिका सोडून मुंबईत दाखल

IND vs SA 3rd T20I : भारतीय संघाने गुवाहाटी येथे विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

Ind Vs SA: ती चूक चाणाक्ष पंचांनी पकडली आणि एका धावेने विराट कोहलीची हाफ सेंच्युरी हुकली - Marathi News | That mistake was caught by the smart umpires and missed Virat Kohli's half century by one run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ती चूक नडली आणि एका धावेने विराट कोहलीची हाफ सेंच्युरी हुकली

Virat Kohli: शेवटच्या षटकात स्ट्राइक न घेतल्याने विराटचं अर्धशतक झालं नसल्याचं बोललं जातंय. मात्र शेवटच्या षटकामध्ये स्ट्राइक न मिळाल्याने नाही तर या खेळीदरम्यान विराटने केलेल्या एका चुकीमुळे त्याचं अर्धशतक हुकलं आहे. ...

IND vs SA, 2nd T20I Live Updates : Virat Kohli ने ट्वेंटी-२०त ११००० धावा करण्याचा इतिहास रचला, पण ४९ धावांवर असताना बघा कसा वागला, Video - Marathi News | IND vs SA, 2nd T20I Live Updates : Virat Kohli becomes the first Indian to complete 11,000 runs in T20 history, he just told Dinesh Karthik to continue the hitting when he was in 49 runs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने ट्वेंटी-२०त ११००० धावा करण्याचा इतिहास रचला, पण ४९ धावांवर असताना बघा कसा वागला

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या ९६ धावांच्या सलामीनंतर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व विराट कोहली यांनी १०२ धावा जोडल्या. ...

IND vs SA, 2nd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवच्या विकेटला Virat Kohli जबाबदार? नेटिझन्सना झाला राग अनावर, Video   - Marathi News | IND vs SA, 2nd T20I Live Updates : Virat Kohli should have sacrificed himself to kept Suryakumar Yadav in the middle, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवच्या विकेटला Virat Kohli जबाबदार? नेटिझन्सना झाला राग अनावर, Video  

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : सूर्यकुमार रन आऊट झाल्याने नेटिझन्सनी  त्याचा राग विराटवर काढण्यास सुरुवात केली. विराटला स्वतःच्या विकेटचा त्याग करायला हवा होता, असा सूर सोशल मीडियावर सुरू आहे.  ...

IND vs SA, 2nd T20I Live Updates : Fantastic Four! १३ Six, २५ Fours; भारताने ट्वेंटी-२०तील नोंदवली सर्वोत्तम धावसंख्या - Marathi News | IND vs SA, 2nd T20I Live Updates : India posted 237 for 3 from 20 overs - highest score against South Africa in T20I. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fantastic Four! १३ Six, २५ Fours; भारताने ट्वेंटी-२०तील नोंदवली सर्वोत्तम धावसंख्या

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी आज वादळी खेळी केली. ...