लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs WACA Practice Match : Virat Kohli दुखापतग्रस्त? सराव सामन्यात खेळत नसल्याने चर्चा; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | IND vs WACA Practice Match : Virat Kohli not playing but fielding on long off, Rohit Sharma is in playing XI, but not fieilding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli दुखापतग्रस्त? सराव सामन्यात खेळत नसल्याने चर्चा; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ...

IND vs WACA Practice Match : Virat Kohli चा 'आराम'काळ कायम; दुसऱ्या सराव सामन्यातही नाही खेळणार, सूर्याला विश्रांती, Playing Xi  - Marathi News | IND vs WACA Practice Match : Virat Kohli, Suryakumar Yadav and Yuzi Chahal rested for the 2nd warm-up match, see Team India will bowled first, Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'आराम'काळ कायम; दुसऱ्या सराव सामन्यातही नाही खेळणार, सूर्याला विश्रांती, Playing Xi 

IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने पर्थ येथे तळ ठोकला... भारतीय खेळाडूंसाठी येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले. ...

IND vs WACA Practice Match : विराट कोहली, लोकेश राहुल आज दुसऱ्या सराव सामन्यात खेळणार? जाणून घ्या मॅच कुठे पाहता येणार  - Marathi News | IND vs WACA Practice Match : Indian team will be playing their second warm-up match today from 11 am IST, Virat Kohli & KL Rahul set to play for India, When and where to watch live practice matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, लोकेश राहुल आज दुसऱ्या सराव सामन्यात खेळणार? जाणून घ्या मॅच कुठे पाहता येणार 

IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने पर्थ येथे तळ ठोकला... भारतीय खेळाडूंसाठी येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले. ...

Sourav Ganguly Bcci controversy: विराटकडून कॅप्टन्सी हिसकावली, आता गांगुलीच्या नशिबीही आल्या तशाच यातना!  - Marathi News | Sourav Ganguly's current pain is similar to Virat Kohli's pain last year, when Virat was axed as captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटकडून कॅप्टन्सी हिसकावली, आता गांगुलीच्या नशिबीही आल्या तशाच यातना! 

बीसीसीआयने सौरव गांगुली यांची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. ...

Ramiz Raza on Kohli: विराट कोहलीच्या 71व्या शतकाने रमीझ राजा यांचा जळफळाट; पाकिस्तानच्याच अँकरने केली बोलती बंद! - Marathi News | Pakistan's female anchor gives a scathing reply to PCB president Ramiz Raja on Virat Kohli's 71st century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या शतकाने रमीझ राजांचा जळफळाट; पाकिस्तानच्याच अँकरने केली बोलती बंद!

विराट कोहलीच्या 71व्या शतकावरून पाकिस्तानच्या महिला अँकरने रमीझ राजा यांची बोलती बंद केली. ...

Virat Kohli: भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना दिली 'विराट' भेट, फोटोनं वेधलं लक्ष - Marathi News | Dr S Jaishankar gifted a signed bat of Virat Kohli to the Deputy Prime Minister of Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना दिली 'विराट' भेट

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांची भेट घेतली. ...

T20 World Cup 2022 : India vs Pakistan २३ ऑक्टोबरला भिडणार, विराट कोहली शतक झळकावणार; मॅचचा FAKE स्कोअरकार्ड व्हायरल - Marathi News | T20 World Cup 2022 : India vs Pakistan will clash on 23 October, Virat Kohli will score a century; The Fake scorecard of the match went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan २३ ऑक्टोबरला भिडणार, विराट कोहली शतक झळकावणार; मॅचचा FAKE स्कोअरकार्ड व्हायरल

T20 World Cup 2022 : India vs Pakistan - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीसाठी भारतीय संघ पर्थमध्ये पोहोचलाय आणि आज वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळतोय. ...

VIDEO: किंग कोहलीचे ऑस्ट्रेलियात 'विराट' चाहते; मोठ्या उत्साहात ऑटोग्राफ देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | A video of Virat Kohli giving autograph to his fans in Australia is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचे ऑस्ट्रेलियात 'विराट' चाहते! उत्साहात ऑटोग्राफ देत असल्याचा Video Viral

विराट कोहली ऑस्ट्रेलियात आपल्या चाहत्यांना ऑटोग्राफ देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...