लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs PAK: "मला आठवतंय की मी हसन अलीला एका हाताने सलग दोन षटकार ठोकले होते" - रिषभ पंत  - Marathi News | I fondly remember that I sacked Hasan Ali for two sixes in the same over rishabh pant recalled memories of last t20 world  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला आठवतंय की मी हसन अलीला एका हाताने सलग दोन षटकार ठोकले होते"

टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित सामना होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. ...

IND vs AUS Warm Up Match Live : चिते की चाल, बाज की नजर...! Virat Kohli ने अफलातून रन आऊट केला अन् नंतर अविश्वसनीय झेल टिपला, Video  - Marathi News | IND vs AUS Warm Up Match Live : Brilliant direct hit by Virat Kohli, Tim David is run out & ridiculous one handed catch by Him, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चिते की चाल, बाज की नजर...! Virat Kohli ने अफलातून रन आऊट केला अन् नंतर अविश्वसनीय झेल टिपला, Video 

India vs Australi Warm Up Match Live : भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. हर्षल पटेल व मोहम्मद शमी यांनी अखेरच्या दोन षटकांत सामना फिरवला. मात्र, हिरो विराट कोहली ( Virat Kohli) ठरला ...

IND vs AUS Warm Up Match Live : Virat Kohli १३ चेंडूंत १९, तर हार्दिक पांड्या २ धावांवर बाद झाला; ऑस्ट्रेलियाचे चांगले कमबॅक - Marathi News | IND vs AUS Warm Up Match Live : Virat Kohli dismissed for 19 from 13 balls, Hardik Pandya goes now for 2 in 5 balls , India are 127/4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली १३ चेंडूंत १९, तर हार्दिक पांड्या २ धावांवर बाद झाला; ऑस्ट्रेलियाचे चांगले कमबॅक

लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. त्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ...

गौतम गंभीरचा Virat Kohli ला सल्ला : देशासाठी धावा कर, विक्रमावर लक्ष केंद्रीत करू नकोस! इंग्लंड फायनल खेळणार असल्याचा दावा - Marathi News | IND vs AUS Warm Up Match Live : Gautam Gambhir on Virat Kohli: Make runs that help Indian win the T20 World Cup, don’t concentrate on individual records. It will be England in the final facing India or Pakistan.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''देशासाठी धावा कर, विक्रमावर लक्ष केंद्रीत करू नकोस! इंग्लंड फायनल खेळणार असल्याचा दावा''

India vs Australi Warm Up Match Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. ...

VIDEO: "मला विराट कोहलीसारखं व्हायचं आहे", 'लडाख गर्ल'च्या अप्रतिम फलंदाजीने दिग्गजांचे वेधलं लक्ष  - Marathi News | I want to play cricket like Virat Kohli, indian women captain Harmanpreet Kaur is also impressed by the video of the 6th class girl from Ladakh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला विराट कोहलीसारखं व्हायचं आहे", 'लडाख गर्ल'च्या अप्रतिम फलंदाजीने वेधलं लक्ष 

लडाखमधील इयत्ता सहावीतील मुलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

Arrest Kohli : विराट कोहलीला अटक करण्याची होतेय मागणी; जाणून घ्या नेमकं काय झालं - Marathi News | #ArrestKohli Trends after Virat Kohli Fan Murders Rohit Sharma Supporter in Tamil Nadu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arrest Kohli : विराट कोहलीला अटक करण्याची होतेय मागणी; जाणून घ्या नेमकं काय झालं

शनिवारी सोशल मीडियावर एक अजब ट्रेंड सुरू झाला... ‘#ArrestKohli’ या ट्रेंडमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची झोप उडाली आहे. ...

Crime: विराट, रोहितला शिवी दिली म्हणून मित्राच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, जागीच ठार! - Marathi News | A friend has killed a friend for abusing Rohit Sharma and Virat Kohli in Tamil Nadu   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहितला शिवी दिली म्हणून मित्राच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, जागीच ठार!

रोहित, विराटला शिवी दिली म्हणून मित्राने मित्राची हत्या केली आहे. ...

Virat Kohli: जन्माला येताच ज्या मुलाची आईने सोडली साथ; त्यानं विराटला केलं आपलंस, VIDEO  - Marathi News | Virat Kohli has praised Indian Idol singer Rishi Singh by messaging him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जन्माला येताच ज्या मुलाची आईने सोडली साथ; त्यानं विराटला केलं आपलंस, VIDEO 

विराट कोहलीने इंडियन आयडॉलमधील सिंगर ऋषी सिंगला मेसेज करून त्याचे कौतुक केले आहे.  ...