लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
India Vs Pakistan T20 Live : हॅट्स ऑफ विराट! भावनिक झालेल्या रोहित शर्माने विराटला ठोकला कडक सलाम - Marathi News | India Vs Pakistan Live T20 Match Captain Rohit Sharma praised Virat Kohli and Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅट्स ऑफ विराट! भावनिक झालेल्या रोहित शर्माने विराटला ठोकला कडक सलाम

आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने विजय खेचून आणला. या दोघांनीही पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. ...

India Vs Pakistan T20 Live : आज पप्पा जीवंत असते तर... ! वडिलांच्या आठवणीने गहिवरला Hardik Pandya, ऑन एअर लहान मुलासारखा रडला - Marathi News | India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : Hardik Pandya got emotional during the interview, say "My father would've been very happy if he was alive today. He sacrificed a lot for us. I dedicate my performance to him." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज पप्पा जीवंत असते तर... ! वडिलांच्या आठवणीने गहिवरला Hardik Pandya, ऑन एअर लहान मुलासारखा रडला

IND Vs PAK Live T20 Scoreboard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज अविश्वसनीय विजय मिळवला. ...

IND vs PAK: मोदींनी दिला पाकिस्तानला धीर! वीरूचे ट्विट पाहून झाले सारे बधीर... भारताच्या विजयानंतर याचीच हवा - Marathi News | IND vs PAK After India beat Pakistan by 4 wickets, Virender Sehwag has mocked Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोदींनी दिला पाकिस्तानला धीर! वीरूचे ट्विट पाहून झाले सारे बधीर...

टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. ...

Ind Vs PaK, ICC T20 World Cup: तुफानी, मॅचविनिंग खेळीनंतर विराट कोहली भावूक, कामगिरीबाबत भारावलेल्या स्वरात म्हणाला... - Marathi News | Ind Vs PaK, ICC T20 World Cup: After the storming, match-winning innings, Virat Kohli said in an emotional, overwhelmed tone about the performance... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुफानी, मॅचविनिंग खेळीनंतर विराट भावूक, कामगिरीबाबत भारावलेल्या स्वरात म्हणाला...

Virat Kohli, Ind Vs PaK, ICC T20 World Cup 2022: कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत भारतीय संघाने मेलबर्नमध्ये दणक्यात दिवाळी साजरी केली. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. नाबाद ८२ धावांची खेळी करणाऱ्या विराटला सामनावीराचा पुरस्क ...

India Vs Pakistan T20 Live : विराट कोहली, हार्दिक पांड्याने पाकिस्तानची जिरवली, टीम इंडियाने चतुराईने थरारक मॅच जिंकली - Marathi News | India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard :  ृIndia beat Pakistan by 4 wickets in Super 12, Virat kohli ( 82*) & Hardik Pandya ( 40) hundred run partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, हार्दिक पांड्याने पाकिस्तानची जिरवली, टीम इंडियाने चतुराईने थरारक मॅच जिंकली

IND Vs PAK Live T20 Scoreboard : ४ बाद ३१ धावांमुळे अडचणीत सापडलेल्या भारताला पाहून पाकिस्तानी चाहत्यांच्या मनात उकळ्या फुटत होत्या. पण, ...

India Vs Pakistan T20 Live : डबल धमाका! Hardik Pandya ने वर्ल्ड रेकॉर्ड केला, विराट कोहलीचाही ट्वेंटी-२०त मोठा पराक्रम - Marathi News | India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : Hardik Pandya becomes the first Indian to complete 1000 runs and 50 wickets in T20I, Virat Kohli (3749*) leading run scorers in the T20I's  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डबल धमाका! Hardik Pandya ने वर्ल्ड रेकॉर्ड केला, विराट कोहलीचाही ट्वेंटी-२०त मोठा पराक्रम

IND Vs PAK Live T20 Scoreboard : ४ बाद ३१ धावांमुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली व हार्दिक पांड्या ही जोडी धावून आली. ...

India Vs Pakistan T20 Live : सापाच्या शेपटीवर पाय ठेवला! पाकिस्तानी फॅन्सने Virat Kohli ला डिवचले, बाबर आजमच्या नावाने ओपन चॅलेंज दिले  - Marathi News | India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : 'Zara Babar Azam ke tarah straight drive maarke dikhao': Pakistani fans funnily sledge Kohli during India's net session at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सापाच्या शेपटीवर पाय ठेवला! पाकिस्तानी फॅन्सने Virat Kohli ला डिवचले, बाबर आजमच्या नावाने ओपन चॅलेंज

IND Vs PAK Live T20 Scoreboard : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला मेलबर्नवर होणार आहे. ...

विराटच्या सरावादरम्यान चाहत्यांचा गोंधळ, किंग कोहलीने दिला इशारा; Video व्हायरल - Marathi News | Fan chaos during Virat kohli's practice, King Kohli warns; Video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या सरावादरम्यान चाहत्यांचा गोंधळ, किंग कोहलीने दिला इशारा; Video व्हायरल

टीम इंडियाचा 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना होणार आहे. ...