लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Dead Ball Controversy: दिग्गज अम्पायर सायमन टॉफेल यांनी 'डेड बॉल' वादाला दिला पूर्णविराम; पाकिस्तानी चाहत्यांना शिकवला नियमांचा धडा - Marathi News | Umpire Simon Taufel has taught Pakistani fans a lesson in rules by commenting on the 'dead ball' controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायर टॉफेल यांनी 'डेड बॉल' वादावर भाष्य करून पाकिस्तानी चाहत्यांना शिकवला धडा

टी-२० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. ...

Rishi Sunak: ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक आहेत क्रिकेटचे चाहते; विराट कोहली आहे फेव्हरेट पण... - Marathi News | New Prime Minister of Britain Rishi Sunak is a fan of cricket and his favorite player is Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक आहेत क्रिकेटचे चाहते; विराट आहे फेव्हरेट पण...

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. ...

Shahid Afridi, IND vs PAK: आधी जावयाची धुलाई, मग Virat Kohli चा सिक्सर... पराभवानंतर आफ्रिदीचा रडीचा डाव - Marathi News | Ind vs Pak T20 World Cup 2022 Shahid Afridi criticized umpiring standards as Pakistan lost to Team India after Virat Kohli heroics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी जावयाची धुलाई, मग कोहलीचा सिक्सर... पराभवानंतर आफ्रिदीचा रडीचा डाव

भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून केला पराभव ...

Virat Kohli: विराट कोहलीकडून नेमकं काय शिकावं? IAS अधिकाऱ्याने सांगितल्या ५ महत्त्वाच्या बाबी! - Marathi News | What things to learn from Virat Kohli, IAS officer Awanish Sharan has shared his 5 thoughts on kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीकडून नेमकं काय शिकावं? IAS अधिकाऱ्याने सांगितल्या ५ महत्त्वाच्या बाबी!

विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्धच्या खेळीने तमाम भारतीयांना आकर्षित केले आहे. ...

Virat Kohli: जागतिक क्रिकेटमध्ये विराटनं रचला इतिहास, कोच द्रविडला मागे टाकत केला मोठा विक्रम - Marathi News | Virat Kohli created history in world cricket, beating coach Dravid and made a big record Virat Kohli becomes sixth highest run scorer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जागतिक क्रिकेटमध्ये विराटनं रचला इतिहास, कोच द्रविडला मागे टाकत केला मोठा विक्रम

Virat Kohli vs Pakistan: विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 528 सामन्यांत 53.80 च्या सरासरीने 24,212 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 71 शतके आणि 126 अर्धशते ठोकली आहेत. ...

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने दिवाळीच्या दिल्या 'विराट' शुभेच्छा; चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली - Marathi News | After Urvashi Rautela give 'Virat' wishes on Diwali, fans mock her on Rishabh Pant    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उर्वशीने दिवाळीच्या दिल्या 'विराट' शुभेच्छा; चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

IND vs PAK, T20 World Cup : त्याक्षणी गोळी खाल्ली असती, पण तुला बाद होऊ दिले नसते; Hardik Pandya-विराट कोहलीची दमदार मुलाखत, Video  - Marathi News | IND vs PAK, T20 World Cup : ‘I would have taken a bullet for you, but I would not have let you get out’, Watch Hardik Pandya & Virat Kohli special Interview, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्याक्षणी गोळी खाल्ली असती, पण तुला बाद होऊ दिले नसते; पाहा Hardik Pandya-विराट कोहलीची दमदार मुलाखत

India vs Pakistan, T20 World Cup 2022 भारतीय संघाची झालेली पडझड पाहून आता काही खरं नाही असेच वाटले. अखेरच्या १० षटकांत ११५ धावा करायच्या होत्या आणि शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह हा जलजगती मारा करणारा तोफगोळा समोर होता. पण ...

Shoiab Akhtar: भारताचा विजय होताच शोएब अख्तरचा झाला जळफळाट; चाहत्यांनी उडवली खिल्ली  - Marathi News | Shoaib Akhtar is being trolled for questioning on umpire after Pakistan's loss in the IND vs PAK match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा विजय होताच शोएब अख्तरचा झाला जळफळाट; चाहत्यांनी उडवली खिल्ली!

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. ...