लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli T20 World Cup : हॉटेल रूममध्ये फॅन घुसला, व्हिडीओ पाहून विराट कोहली खवळला - Marathi News | Virat Kohali T20 World Cup Fan enters Virat s hotel room Kohli gets angry after seeing the video instagram post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॉटेल रूममध्ये फॅन घुसला, व्हिडीओ पाहून विराट कोहली खवळला

विराट कोहलीच्या रुममध्ये एक फॅन घुसला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

VIDEO : 60 हजार प्रेक्षक... अन् पर्थ स्टेडियमवर सन्नाटा पसरला...; विराट कोहलीकडून झाली मोठी चूक - Marathi News | T20 World Cup, IND vs SA virat kohli drops easy catch of aiden markram at perth stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : 60 हजार प्रेक्षक... अन् पर्थ स्टेडियमवर सन्नाटा पसरला...; विराट कोहलीकडून झाली मोठी चूक

पर्थच्या मैदानावर विराट कोहलीने एक मोठी चूक केली आणि 60 हजार प्रेक्षक शांत आणि स्तब्ध दिसून आले. ...

T20 World Cup, IND vs SA Live : भारताच्या ताफ्यात गोंधळ! Virat Kohli आणि रोहित शर्मा यांच्यामुळे भारतावर आलीय पराभवाची वेळ  - Marathi News | T20 World Cup, IND vs SA Live : HUGE MOMENT, Virat Kohli drops Aiden Markram, Rohit Sharma miss two easy run out opportunity, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या ताफ्यात गोंधळ! Virat Kohli आणि रोहित शर्मा यांच्यामुळे भारतावर आलीय पराभवाची वेळ 

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : भारतीय संघाला आज लुंगी एनगिडीने हैराण केले असले तर भारताकडूनही पलटवार झाला. ...

T20 World Cup, IND vs SA Live : Virat Kohli चा रेकॉर्ड! Lungi Ngidiने चार विकेट्स घेत निम्मा संघ ४९ धावांत माघारी पाठवला, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs SA Live : Lungi Ngidi has picked up 4 wickets, India 5 down for 49; Virat Kohli completed 1000 runs in the T20 World Cup history, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा रेकॉर्ड! Lungi Ngidiने चार विकेट्स घेत निम्मा संघ ४९ धावांत माघारी पाठवला

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : अक्षर पटेलला बाकावर बसवून अतिरिक्त फलंदाजासह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाल पहिल्या दहा षटकांत मॅच फिनिशर दिनेश कार्तिकला मैदानावर पाहावे लागले. ...

T20 World Cup, IND vs SA Live : Lungi Ngidi ने ५ चेंडूंत दोन्ही ओपनर्सना बाद केले, त्यानंतर विराट कोहलीलाही गंडवले, video - Marathi News | T20 World Cup, IND vs SA Live : Rohit Sharma ( 15),KL Rahul (9), Virat Kohli ( 12) Out, Two wickets in the over for Lungi Ngidi, India 3-41, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लुंगी एनगिडीने ५ चेंडूंत दोन्ही ओपनर्सना बाद केले, त्यानंतर विराट कोहलीलाही गंडवले, video

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी हॅटट्रिक साजरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही ...

Shaheen Afridi: शाहिन आफ्रिदीने मागील विश्वचषकात केली होती भारतीय खेळाडूंची नक्कल, चाहत्यांनी साधला निशाणा - Marathi News | Indian fans are making fun of Shaheen Afridi's imitation of Indian players in the last World Cup by going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीने मागील विश्वचषकात केली होती भारतीय खेळाडूंची नक्कल, Video Viral

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Roger Binny: "विराटची पाकिस्तानविरूद्धची खेळी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होते" - रॉजर बिन्नी  - Marathi News | BCCI president Roger Binny said that Virat Kohli's innings against Pakistan was like a dream for me  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटची पाकिस्तानविरूद्धची खेळी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होते" - रॉजर बिन्नी 

भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सचा पराभव करून उपांत्यफेरीकडे कूच केली आहे. ...

मी 'GOAT' नाही! विराट कोहलीनं दोन खेळाडूंना दिला हा मान, एक सचिन तेंडुलकर अन् दुसरे.... - Marathi News | Virat Kohli refuses to call himself 'GOAT', Say Sachin Tendulkar and former West Indies cricketer Viv Richards as the two players who are the 'GOAT' for him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी 'GOAT' नाही! विराट कोहलीनं दोन खेळाडूंना दिला हा मान, एक सचिन तेंडुलकर अन् दुसरे....

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म  सर्वांना अचंबित करणारा ठरतोय. ...