लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं - Marathi News | virat kohli s brother vikas kohli takes dig at rahul vaidya says what a loser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं

"एवढी मेहनत जर गायनात घेतली असती तर...", काय म्हणाला विराटचा भाऊ? ...

कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल - Marathi News | anushka sharma ignored virat kohli when he offered hand to step out of car video viral outside bengaluru restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल

गाडीतून उतरताना विराटने दिला हात, अनुष्का रागातच पुढे निघून गेली ...

T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..." - Marathi News | Virat Kohli breaks silence reveals why he considered T20I retirement after T20World Cup glory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

Virat Kohli on T20I retirement: टीम इंडियाने टी२० विश्वचषक जिंकताच विराट कोहलीने केली होती निवृत्तीची घोषणा ...

Virat Kohli: भारत आणि आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर कोहलीनं सोडलं मौन - Marathi News | Virat Kohli Finally Breaks Silence On Quitting As India, RCB Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आणि आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर कोहलीनं सोडलं मौन

Virat Kohli Captaincy News: विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघ आणि आरसीबीचे कर्णधार पद का सोडले? जाणून घ्या ...

"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय? - Marathi News | rahul vaidya says virat kohli s fans are bigger joker than virat know what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?

राहुल वैद्यने पुन्हा कोहलीवर साधला निशाणा, चाहत्यांना म्हणाला, 'दो कौडी के जोकर्स' ...

IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RCB vs CSK Khaleel Ahmed Intensifies Fiery Rivalry With Virat Kohli Celebrates Wildly After Taking His Catch But Most Expensive Over Of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)

विराटचा कॅच घेतल्यावर राग काढला, पण गोलंदाजीत त्याने लय मार खाल्ला ...

Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच - Marathi News | RCB vs CSK IPL 2025 virat kohli creates history against royal challengers bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच

Virat Kohli Creates History: चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आणखी एका खास विक्रमाची नोंद झाली. ...

IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज - Marathi News | IPL 2025 Virat Kohli Completes 300 Sixes For RCB Across IPL And CLT20 Becoming First Batter To Achieve This For The Franchise See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

इथं जाणून घेऊयात किंग कोहलीनं सेट केलेल्या खास विक्रम... ...