शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर..., 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक

क्रिकेट : IPL 2023, RR vs RCB : मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत All Out झाले असते - विराट कोहली

क्रिकेट : IND vs AUS: ICCने अचानक बदलला महत्त्वाचा नियम; भारत-ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये फायदा नक्की कुणाचा?

क्रिकेट : IPL 2023, RR vs RCB Live : नवख्या गोलंदाजाने विराटला गंडवलं, कोहली आकाशाकडे पाहत राहिला अन्...

राष्ट्रीय : Fact Check: विराट कोहलीने कर्नाटक निवडणुकीतील विजयासाठी राहुल गांधींचे केले अभिनंदन? जाणून घ्या सत्य 

क्रिकेट : MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक

क्रिकेट : विराट 'मॅम' पण बोल! फोटोग्राफर्सनी अनुष्का शर्माला असं काय म्हटलं की कोहलीने उडवली खिल्ली  

क्रिकेट : Anushka Sharma, IPL 2023: मुंबईच्या खेळाडूने झेल सोडताच अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, रिअँक्शन झाली व्हायरल

क्रिकेट : नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?

क्रिकेट : IPL 2023, MI vs RCB Live : रोहित शर्मा आधी संतापला, पण थोड्या वेळाने नाचू लागला; पहिल्या षटकात नाट्य