लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs PAK : बाबर आजम पराभवानंतर विराटकडे टीम इंडियाची जर्सी घेऊन पोहोचला, कोहलीने काय केलं ते पाहा, Video - Marathi News | ICC ODI World Cup IND vs PAK Live : Virat Kohli gifted a signed Indian jersey to Babar when he asked after the game, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजम विराटकडे टीम इंडियाची जर्सी घेऊन पोहोचला, कोहलीने काय केलं ते पाहा, Video

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : पाकिस्तान संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८व्या सामन्यांत हार पत्करावी लागली. भारताने शेजाऱ्यांवर ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. ...

IND vs PAK: राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहलीला चूक लक्षात आली, लगेच मैदानाबाहेर गेला अन्...   - Marathi News | IND vs PAK: Virat Kohli realized the mistake during the national anthem, immediately walked off the field and... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहलीला चूक लक्षात आली, लगेच मैदानाबाहेर गेला अन्...  

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची सर्वांना प्रतीक्षा होती, ... ...

Ind VS Pak मॅचमध्ये 'टायगर' ची एन्ट्री, 'किंग कोहली'बद्दल काय म्हणाला सलमान खान? - Marathi News | Salman khan promotes tiger 3 during India vs Pakistan match says virat kohli is a dabangg player | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ind VS Pak मॅचमध्ये 'टायगर' ची एन्ट्री, 'किंग कोहली'बद्दल काय म्हणाला सलमान खान?

अभिनेता सलमान खानही आगामी 'टायगर 3'चं प्रमोशन करण्यासाठी पोहोचला आहे. ...

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराटने केली होती पाकिस्तानची धुलाई; एकदा स्कोअरकार्ड बघूनच घ्या - Marathi News | Rohit Sharma and Virat Kohli washed Pakistan in the 2019 World Cup; Just take a look at the scorecard viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराटने केली होती पाकिस्तानची धुलाई; एकदा स्कोअरकार्ड बघूनच घ्या

भारताने आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत मैदानावर तिरंगा फडकवला आहे. ...

Ind Vs AFG: विराट आणि नवीनमधला वाद मिटला, मैदानात दिसली मैत्री, मग गंभीरने दिली अशी प्रतिक्रिया  - Marathi News | Ind Vs AFG: Virat and Naveen dispute resolved, camaraderie seen on field, then Gambhir reacts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट आणि नवीनमधला वाद मिटला, मैदानात दिसली मैत्री, मग गंभीरने दिली अशी प्रतिक्रिया 

ICC CWC 2023, Ind Vs AFG: आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद गाजला होता. त्यामुळे आता वर्ल्डकपमध्येही विराट कोहली आणि नवीन यांच्यात जुगलबंदी रंगेल, असे वाटत होते. ...

मॅटर क्लोज! विराट कोहलीची खिलाडूवृत्ती पाहून नवीन उल हकनं सलाम केला, Video  - Marathi News | IND vs AFG Live :  Virat Kohli ask crowds stop mocking & booing Naveen Ul Haq & cheers for him, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅटर क्लोज! विराट कोहलीची खिलाडूवृत्ती पाहून नवीन उल हकनं सलाम केला, Video 

ICC ODI World Cup IND vs AFG Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

IND vs AFG Live : विश्वविक्रमी रोहित शर्मा! हिटमॅनच्या तडाख्यासमोर अफगाणिस्तानचा पालापाचोळा, भारताचा विजय - Marathi News | ICC ODI World Cup IND vs AFG Live : World record breaker ROHIT SHARMA scored 131 (84) runs with 16 fours and 5 sixes, India won by 8 wkts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविक्रमी रोहित शर्मा! हिटमॅनच्या तडाख्यासमोर अफगाणिस्तानचा पालापाचोळा, भारताचा विजय

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) आजच्या खेळीची नोंद ही विश्वविक्रमी अशी नोंद होईल. ...

विश्वचषकातही 'नवीन' वाद! अफगाणिस्तानच्या खेळाडूची एन्ट्री अन् स्टेडियम विराटच्या नावाने दणाणले - Marathi News | Spectators chant Virat Kohli's name in front of Naveen Ul Haq in afg vs ind match in ICC odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नवीन' वाद! अफगाणिस्तानच्या खेळाडूची एन्ट्री अन् स्टेडियम विराटच्या नावाने दणाणले

ind vs afg live match : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २७२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. ...