लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
'विराट' विक्रमांची मॅच! कोहली, अय्यरच्या शतकांना जाते भारताच्या तगड्या धावांचे 'श्रेय'स - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Virat Kohli ( 117) record breaking century, Shreyas iyer ( 109) smash hundred, IND 397/4 (50) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' विक्रमांची मॅच! कोहली, अय्यरच्या शतकांना जाते भारताच्या तगड्या धावांचे 'श्रेय'स

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : विराट कोहलीच्या पन्नासाव्या शतकाने वर्ल्ड कप स्पर्धेतील आजचा उपांत्य फेरीचा सामना संस्मरणीय केला. ...

एक दूजे के लिए बने हम! कोहलीचे शतक अन् अनुष्काचा फ्लाईंग किस; विरूष्काचं विराट 'इश्क' - Marathi News |  After scoring a century in ind vs nz match in icc odi world cup 2023, Virat Kohli gave his wife Anushka Sharma a flying kiss, the video of which is going viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक दूजे के लिए बने हम! कोहलीचे शतक अन् अनुष्काचा फ्लाईंग किस; विराट 'इश्क'

IND vs NZ, 1st Semi-Final : वन डे विश्वचषकातील पहिला उपांत्य फेरीचा सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे.  ...

'विराट' विक्रम! कोहलीचे वन डे क्रिकेटमध्ये शतकांचे 'अर्धशतक'; मोडला सचिनचा विश्वविक्रम - Marathi News |  ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Virat Kohli hit 50th ODI century, Virat Kohli surpasses the legendary Sachin Tendulkar and now has the most centuries in Men's ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' विक्रम! कोहलीचे वन डे क्रिकेटमध्ये शतकांचे 'अर्धशतक'; मोडला सचिनचा विश्वविक्रम

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : विराट कोहलीने आज मुंबईचे वानखेडे स्टेडियम गाजवले आणि त्याचा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी साऱ्यांनी मोबाईलवर रेकॉर्डींग सुरू केले. ...

HISTORY! विराट कोहलीच्या मुठीत 'विश्व'! २० वर्षांपासून सचिनच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Virat Kohli broke Sachin Tendulkar world record, he score Most runs in a single WC edition  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :HISTORY! विराट कोहलीच्या मुठीत 'विश्व'! २० वर्षांपासून सचिनच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : भारतीय संघाचा स्टार विराट कोहली ( Virat Kohli) आज वर्ल्ड रेकॉर्डचा पाऊस पाडतोय... ...

विराट कोहलीचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांना मागे टाकले - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Virat Kohli becomes third highest run-getter in ODIs. he becames the 1st Player to hit EIGHT 50+Scores in a World Cup Edition.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांना मागे टाकले

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या वादळी खेळीनंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) वानखेडेचे मैदान गाजवले. ...

Gautam Gambhir On Virat Kohli : "प्रसारक केवळ विराटवरच फोकस करतात त्यामुळे...", गंभीरचा संताप - Marathi News | Former Indian team player Gautam Gambhir has said that broadcasters only focus on Virat Kohli so other players are underrated  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्रसारक केवळ विराटवरच फोकस करतात त्यामुळे...", गौतम गंभीरचा संताप

सध्या सुरू असलेल्या वन डे विश्वचषकात गंभीर समालोचकाच्या भूमिकेत आहे. ...

IND vs NED : विराटची खेळभावना! किंग कोहलीने खास 'भेट' देताच नेदरलँड्सचा खेळाडू भावूक - Marathi News | indian star Virat Kohli Gifts Jersey To Netherlands Players Van after ind vs ned clash in icc odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची खेळभावना! किंग कोहलीने खास 'भेट' देताच नेदरलँड्सचा खेळाडू भावूक

रविवारी नेदरलँड्सला नमवून टीम इंडियाने सलग नववा विजय मिळवला. ...

रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय! श्रेयस, लोकेशचे शतक अन् विराट, सूर्या, गिलची गोलंदाजी - Marathi News | India won by 160 runs, Rohit Sharma's record breaking victory! Centuries by Shreyas, Lokesh and bowling by Virat, Surya, Gill, rohit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय! श्रेयस, लोकेशचे शतक अन् विराट, सूर्या, गिलची गोलंदाजी

ICC ODI World Cup IND vs NED Live :  भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना नववा विजय मिळवला. ...