लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
वर्ल्ड कप गाजवला, पण निराश मनाने रोहित शर्मा, विराट कोहली मुंबईत दाखल, Video  - Marathi News | Virat Kohli and Rohit Sharma return to Mumbai after the World Cup final in Ahmedabad, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप गाजवला, पण निराश मनाने रोहित शर्मा, विराट कोहली मुंबईत दाखल, Video 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत अपयशाचा सामना करावा लागला. ...

वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे; प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ भारतीय अन्...   - Marathi News | ICC "Team of the Tournament" of World Cup 2023- Rohit Sharma captain, 6 indian & 2 australians in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे; प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ भारतीय अन्...  

ICC "Team of the Tournament" of World Cup 2023 - ऑस्ट्रेलियाने रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९५ हजार प्रेक्षकांच्या समोर भारतीय संघावर विजय मिळवून वर्ल्ड कप उंचावला. ...

"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?" - Marathi News | amitabh bachachan tweet after india loss against australia in world cup 2023 netizens asked why you watched the match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?"

भारताचा पराभव झाल्यानंतर बिग बींनी ट्वीट करत टीम इंडियाला धीर दिला आहे. पण, अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत "तुम्ही मॅच का बघितली?" असा सवाल त्यांना केला आहे.  ...

IND vs AUS : बेस्ट फिल्डरचा 'सुवर्ण'मान किंग कोहलीला; पण भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये स्मशान शांतता - Marathi News | after defeating by Australia in the icc odi world cup 2023 final, there was silence in the dressing room of Team India, Ravindra Jadeja presented the gold medal to Best Fielder Award winner Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेस्ट फिल्डरचा 'सुवर्ण'मान किंग कोहलीला; पण भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये स्मशान शांतता

virat kohli and ravindra jadeja : २००३ च्या अंतिम सामन्यात देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते.  ...

निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | world cup 2023 anushka sharma support virat kohli after india loss winning against aus final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

'किंग कोहली'ची क्वीन बायको! वर्ल्डकपमधील पराभवानंतर विराटला अनुष्काने 'असा' दिला आधार, स्टेडियममधील फोटो व्हायरल ...

IND vs AUS : मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; विराटसाठी मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया - Marathi News | ICC World Cup 2023 final Pitch invader who wore STOP BOMBING PALESTINE t-shirt arrested, says he is Australian and a Virat Kohli fan, police took action on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया

 icc odi world cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे.  ...

विराटचा स्वॅग! इथे गोलंदाज विकेटसाठी प्रयत्न करत होते, तर याचा वेगळाच खेळ होता सुरू, Video  - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Virat Kohli staring Marnus Labuschagne, Watch Video     | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा स्वॅग! इथे गोलंदाज विकेटसाठी प्रयत्न करत होते, तर याचा वेगळाच खेळ होता सुरू, Video 

 मोहम्मद शमीने विकेटची बोहोनी करून दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने मैदानावर आग लावली आहे. त्याच्या अप्रतिम चेंडूने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गोंधळून टाकले. ...

वॉर्नरची विकेट बुमराहच्या नव्हे तर शमीच्या नशीबी; पहिल्याच चेंडूवर विराटची चूक अन्.., Video  - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Mohammed Shami gets the breakthrough in his first over, David Warner walks back, Virat Kohli take catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नरची विकेट बुमराहच्या नव्हे तर शमीच्या नशीबी; पहिल्याच चेंडूवर विराटची चूक अन्.., Video 

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : २००३च्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती होतेय का अशी भीती मनात घर करून गेली आहे. ...