लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
बिझनेसमध्येही हिट! १००० कोटींपेक्षा अधिक आहे Virat Kohli ची नेटवर्थ, वाचा कुठे आहे गुंतवणूक - Marathi News | hit in business too Virat kohli net worth is more than 1000 crores read where are the investments digit insurance food business details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिझनेसमध्येही हिट! १००० कोटींपेक्षा अधिक आहे विराटची नेटवर्थ, वाचा कुठे आहे गुंतवणूक

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. ...

"विराट-रोहितची विकेट नव्हे, हा ठरला फायनलचा 'टर्निंग पॉईंट"; इरफान पठाणचं स्पष्ट मत - Marathi News | Not Rohit Sharma or Virat Kohli Wicket but this is turning point for Team india vs Australia World Cup Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट-रोहितची विकेट नव्हे, हा ठरला फायनलचा 'टर्निंग पॉईंट"; इरफान पठाणचं स्पष्ट मत

घरच्या मैदानावर भारताचा World Cup Final फायनलच्या सामन्यात एकतर्फी पराभव ...

कांगारुंविरुद्ध सूर्याची बॅट तळपली, रोहितला मागे टाकलं; आता 'विराट' विक्रमही धोक्यात! - Marathi News | Suryakumar Yadav breaks Rohit Sharmas record of most man of the match awards in T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांगारुंविरुद्ध सूर्याची बॅट तळपली, रोहितला मागे टाकलं; आता 'विराट' विक्रमही धोक्यात!

कर्णधार सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४२ चेंडूंत ८० धावा फटकावत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. ...

T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिकच्या कॅप्टन्सीला गौतम गंभीरचा विरोध; रोहित, विराटबाबत मोठं भाष्य - Marathi News | Gautam Gambhir said, Virat Kohli and Rohit Sharma should play in the T20 World Cup 2024, Don’t give captaincy to Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिकच्या कॅप्टन्सीला गौतम गंभीरचा विरोध; रोहित, विराटबाबत मोठं भाष्य

रोहित शर्माला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत मनात सलत आहे. पण, हा पराभव विसरून भारतीय संघ २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीच्या सुरुवातीला लागला आहे. ...

वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत... - Marathi News | Anushka Sharma wore dress for the world cup final match was at affordable price, it costs Rs 7k | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...

Anushka Sharma's Dress For The World Cup Final Match: कोण कशामुळे ट्रोल होईल काही सांगता येत नाही... आता अनुष्का शर्माचंच पाहा ना. स्वस्तातला गाऊन घातल्याने ती ट्रोल होतेय... ...

गिल नं. १, पण विराटची पुन्हा अव्वलस्थानाकडे वाटचाल, आयसीसीच्या नव्या क्रमवारीत मोठी उलथापालथ - Marathi News | Shubhman Gill no. 1, but Virat Kohli's move back to the top, a major upheaval in the new ICC ODI rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिल नं. १, पण विराटची पुन्हा अव्वलस्थानाकडे वाटचाल, आयसीसीच्या नव्या क्रमवारीत मोठी उलथापालथ

ICC ODI Ranking: यंदाची आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा विराट कोहलीने आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर गाजवली. या कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ...

विराट कोहली २०२७ला वर्ल्ड कप जिंकणार; ज्योतिषाची भविष्यवाणी, २०१६ साली जे म्हणाले ते ठरतंय खरं    - Marathi News | 'Virat Kohli to Retire in 2028': Astrologer's Facebook Post From 2016 Gives Fans 'Hope' for Next World Cup 2027 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली २०२७ला वर्ल्ड कप जिंकणार; ज्योतिषाची भविष्यवाणी, २०१६ साली जे म्हणाले ते ठरतंय खरं   

वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड ७६५ धावा चोपल्या. एवढी चांगली कामगिरी करूनही विराटला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत चाहत्यांना सतावतेय. ...

'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय - Marathi News | ICC One Day WorldCup 2023: 'It's not the end, until we win World Cup' Shubman Gill was determined | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय

शुबमन गिलचा हा पहिलाच वर्ल्ड कप होता, यातील पराभवामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. ...