लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
अनुष्का शर्माने प्रेग्नेंसीच्या चर्चेला दिला दुजोरा ?, नव्या व्हिडीओत सांगतेय आई बनण्याबाबतच्या गोष्टी - Marathi News | Anushka Sharma confirmed the pregnancy talk?, tells about becoming a mother in a new video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माने प्रेग्नेंसीच्या चर्चेला दिला दुजोरा ?, नव्या व्हिडीओत सांगतेय आई बनण्याबाबतच्या गोष्टी

Anushka Sharma : अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. दरम्यान, आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यातून चाहत्यांनी ती कन्फर्म प्रेग्नेंट असल्याचे म्हणत आहेत. ...

पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का शर्मा, 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Anushka Sharma gets spotted in a loose outfit video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का शर्मा, 'तो' व्हिडीओ व्हायरल

नुकतेच अनुष्का मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिने काळ्या रंगाचे ओव्हरसाईज जॅकेट घातले होते. ...

"हे सगळं मुद्दाम केलं जातंय..." विराटचा 'डुप्लिकेट' अहमद शहजादने तडकाफडकी घेतली निवृत्ती - Marathi News | pakistan cricketer ahmed shehzad goodbye to psl after not picking up by franchises for last 3 years pcb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे सगळं मुद्दाम केलं जातंय..." विराटचा 'डुप्लिकेट' अहमद शहजादने तडकाफडकी घेतली निवृत्ती

पाकिस्तान मधील क्रिकेट संघांवर केले खळबळजनक आरोप ...

त्यांच्यात वर्ल्ड कप जिंकण्याची भूक आहे का? रोहित-विराटवर AB de Villiersचं प्रामाणिक मत  - Marathi News | Do they have the hunger to go there and win the T20 World Cup? AB de Villiers' honest take about T20I future of Rohit Sharma and Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्यांच्यात वर्ल्ड कप जिंकण्याची भूक आहे का? रोहित-विराटवर AB de Villiersचं प्रामाणिक मत 

बीसीसीआयने यासाठी युवा खेळाडूंवर भर दिला असला तरी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी हा वर्ल्ड कप खेळावा असाही एक प्रवाह आहे. ...

'शाकाहारी' विराटच्या प्लेटमध्ये 'चिकन टीक्का'; चाहते संभ्रमात, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल - Marathi News | How vegetarian Virat Kohli eats Mock meat? Know what is Mock meat and how it make | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'शाकाहारी' विराटच्या प्लेटमध्ये 'चिकन टीक्का'; चाहते संभ्रमात, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल

What is Mock Meat : विराट कोहली हा व्हेजिटेरिअन झाला हे काही महिन्यांआधी समोर आलं होतं. पण त्याच्या एका फोटोमुळे तो पुन्हा नॉन-व्हेजिटेरिअन झाला की काय? असं लोकांना वाटू लागलं आहे.  ...

विरुष्काच्या सुखी संसाराची 6 वर्षं! सलमान खानमुळे झालं होतं दोघांचं पॅचअप, वाचा किस्सा - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma celebrating 6 years of marriage Salman Khan was the reason for their patchup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विरुष्काच्या सुखी संसाराची 6 वर्षं! सलमान खानमुळे झालं होतं दोघांचं पॅचअप, वाचा किस्सा

जाहिरातीच्या शूटसाठी जेव्हा विराट सेटवर पोहोचला तेव्हा... ...

रोहित शर्मा दिसायला लठ्ठ, पण विराट कोहलीसारखा...! भारतीय प्रशिक्षकाचे मोठं विधान - Marathi News | ‘Rohit Sharma may look bulky, but is as fit as Virat Kohli’, says India’s strength and conditioning coach Ankit Kaliyar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा दिसायला लठ्ठ, पण विराट कोहलीसारखा...! भारतीय प्रशिक्षकाचे मोठं विधान

मागील काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसचे महत्त्व वाढलेले पाहायला मिळतेय आणि याचे श्रेय माजी कर्णधार विराट कोहलीला दिले जाते. ...

IND vs SA : गिल २०२३ चा शेवटही करणार 'शुभ'? भारतीय सलामीवीराला खुणावतोय 'विराट' विक्रम - Marathi News | ind vs sa t20 2023 Team India opener Shubman Gill has a chance to surpass Virat Kohli in the list of most hundreds in 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिल २०२३ चा शेवटही करणार 'शुभ'? भारतीय सलामीवीराला खुणावतोय 'विराट' विक्रम

team india news : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ...