लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Video : २ भोपळे नावावर, त्यात तू...; Rohit Sharma निर्णयावर नाराज, अम्पायरला सवाल - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates :  Rohit Shram to umpire, "Are Viru (Virendra Sharma), leg bye diya kya pehla ball? Itna bada bat laga tha. Pehle hi 2 zero ho gaya hai, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : २ भोपळे नावावर, त्यात तू...; Rohit Sharma निर्णयावर नाराज, अम्पायरला सवाल

India vs Afghanistan T20I Live   ( Marathi News ) : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताची सुरुवात काही खास झालेली नाही. ...

विराट कोहली, अनुष्का शर्मा यांना मिळाले श्रीराम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma have been invited for Pran Pratishtha of Lord Rama at Ram Temple in Ayodhya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, अनुष्का शर्मा यांना मिळाले श्रीराम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण

महान फलंदाज सचिन तेंडुलकर, दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यासह अनेक सेलिब्रेटी व मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहेत. ...

कोणती क्वालिटी जी तुझ्यात आहे, पण सचिन, कोहली, धोनी यांच्यात नाही? गांगुलीचं एका शब्दात उत्तर - Marathi News | Quality You Have But Sachin Tendulkar, Virat Kohli, MS Dhoni Don't? Sourav Ganguly's 1-Word Reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोणती क्वालिटी जी तुझ्यात आहे, पण सचिन, कोहली, धोनी यांच्यात नाही? गांगुलीचं एका शब्दात उत्तर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( BCCI ) माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला टीम इंडियाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानले जाते. ...

Video: मैदानात जाऊन विराट कोहलीला मिठी मारणं महागात पडलं; नेमकं काय घडलं?, पाहा - Marathi News | In the T20 match against Afghanistan, Virat Kohli made a comeback in this format after 14 months. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मैदानात जाऊन विराट कोहलीला मिठी मारणं महागात पडलं; नेमकं काय घडलं?, पाहा

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने १४ महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले. ...

IND vs AFG: विराट कोहलीचा महाविक्रम, इंदूर टी-20 मध्ये 29 धावा करताच रचला इतिहास! - Marathi News | IND vs AFG Indore T20 virat kohli first cricketer to complete 2000 plus runs while chasing in all three formats makes history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा महाविक्रम, इंदूर टी-20 मध्ये 29 धावा करताच रचला इतिहास!

या सामन्यात विराट कोहलीने 16 चेंडूत 181.25 च्या स्ट्राईक रेटने 29 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. ...

Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज - Marathi News | Ind vs Afg 2nd T20 Virat Kohli looked disappointed even after ball hit for boundary to Naveen Ul Haq Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज

विराटच्या या फटक्याची चांगलीच चर्चा रंगली, पण विराट मात्र समाधानी दिसला नाही ...

IND vs AFG: दुसऱ्या सामन्यातही रोहितच्या खात्यात भोपळा; पहिल्याच चेंडूवर हिटमॅनचा उडाला त्रिफळा - Marathi News |  ind vs afg 2nd t20 live match indian captain rohit sharma bowled by fazalhaq farooqi of afghanistan, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या सामन्यातही रोहितच्या खात्यात भोपळा; पहिल्याच चेंडूवर हिटमॅनचा उडाला त्रिफळा

ind vs afg 2nd t20 live match: भारतीय संघ अफगाणिस्तानने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत आहे.  ...

IND vs AFG Live: भारतासमोर तगडं लक्ष्य! अफगाणिस्ताननं दिलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान - Marathi News | ind vs afg 2nd t20 live match gulbadin naib scored 57 runs, arshdeep singh took 3 wickets, afghanistan set team india a target of 173 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासमोर तगडं लक्ष्य! अफगाणिस्ताननं दिलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान

ind vs afg 2nd t20 live match: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. ...