लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग' - Marathi News | Virat Kohli Becomes First Batter To Touch 900 Rating Points In All Forms Of Cricket Following Upgrade In T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

वनडे मालिकेतून पुन्हा एकदा मैदानात उतरण्याआधी किंग कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील किंग ठरलाय.  ...

IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला! - Marathi News | IND vs ENG:  Sanjay Manjrekar on shubman gill Over Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये कसोटी कर्णधारपदाची सुरुवात करणारा शुभमन गिलने लॉर्ड्स वगळता दोन्ही कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ...

'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया - Marathi News | genelia dsouza reacted on rcb ipl win talks about virat kohli says this is special win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया

आरसीबी संघ १८ वर्षांनंतर जिंकला त्यावर काही दिवसांपूर्वी जिनिलियाने प्रतिक्रिया दिली.  ...

IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानात रुटच्या भात्यातून विक्रमी सेंच्युरी! Fab 4 मध्ये पोहचला टॉपला - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 2 Joe Root Record 37th Test Century With A Boundary Off The First Ball Of The Day Against Jasprit Bumrah His 8th At Lord's Top In Fab 4 List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानात रुटच्या भात्यातून विक्रमी सेंच्युरी! Fab 4 मध्ये पोहचला टॉपला

स्टीव्ह स्मिथला टाकले मागे, विराट कोहली तळाला ...

विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये जितू भैय्या? चाहत्याच्या कमेंटवर 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला... - Marathi News | jitendra kumar reacted on fans wish him to do virat kohli biopic says i will be glad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये जितू भैय्या? चाहत्याच्या कमेंटवर 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला...

चाहत्यांच्या या इच्छेवर जितेंद्रने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

वनडेत लंकेच्या या पठ्ठ्याचा डंका! इथं जाणून घ्या किंग कोहली मागे पडण्यामागचं कारण - Marathi News | Kusal Mendis Better Than Virat Kohli Babar Azam Steve Smith Joe Root He Is Only Batter To Score 1000 Runs In Odis Since 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडेत लंकेच्या या पठ्ठ्याचा डंका! इथं जाणून घ्या किंग कोहली मागे पडण्यामागचं कारण

२०२४ पासून वनडेत १००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला बॅटर ...

कपिल पाजींनी नारळ फोडला; MS धोनीसह किंग कोहलीनंही लॉर्ड्सच्या मैदानात जिंकून दिलाय सामना, आता... - Marathi News | India Test Record At Lords Stats v England Since 1932 Team India Last Win Head To Head Shubman Gill Ben Stokes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल पाजींनी नारळ फोडला; MS धोनीसह किंग कोहलीनंही लॉर्ड्सच्या मैदानात जिंकून दिलाय सामना, आता...

आतापर्यंत टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानात किती सामने खेळले? कुणाच्या नेतृत्वाखाली मारलंय हे मैदान? ...

विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma Avneet Kaur Attend Wimbledon 2025 On Same Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल

Wimbledon 2025: विराट, अनुष्का आणि अवनीत एका दिवशी, एकाच जागी! ...