लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
T20 World Cup संघातून विराट कोहलीचा पत्ता कट? BCCI ने हात झटकले, आगरकरला कामाला लावले - Marathi News | virat kohli set to be dropped from T20 world cup 2024 squad, the national selectors and the team management are ready to take some harsh decisions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup संघातून विराट कोहलीचा पत्ता कट? BCCI ने हात झटकले, आगरकरला कामाला लावले

विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ नंतर या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. ...

यशस्वी जैस्वाल फ्युचर स्टार! विराट कोहलीचा विक्रम मोडला, रोहित शर्माही हिट ठरला  - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 1 : Yashasvi Jaiswal (656*) surpasses Virat Kohli's tally to record the most runs for India in a home Test series against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल फ्युचर स्टार! विराट कोहलीचा विक्रम मोडला, रोहित शर्माही हिट ठरला 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने चांगली फटकेबाजी केली आणि २ मोठे विक्रम नावावर केले. ...

विराटनं गुरुग्राममधील कार्यालयीन जागा दिली भाड्यानं; किंमत ऐकून सगळेच अवाक् - Marathi News | indian cricket team player Virat Kohli leased 12 office spaces in Gurugram for a starting monthly rent of ₹8.85 lakh, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं गुरुग्राममधील कार्यालयीन जागा दिली भाड्यानं; किंमत ऐकून व्हाल अवाक्

विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. ...

पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी - Marathi News | virat kohli anushka sharmar invested backed company go digit general insurance ipo sebi approved investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं विमा कंपनी गो डिजिट जनरल इन्शुरन्सच्या आयपीओला मान्यता दिली आहे. जाणून घ्या माहिती. ...

यशस्वीचा झंझावात सुरूच! 'विराट' कामगिरी अन् कोहलीला मागे टाकण्यासाठी सज्ज - Marathi News | Yashasvi Jaiswal is at the 11th position and Virat Kohli is at the ninth position in the ICC Test rankings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वीचा झंझावात सुरूच! 'विराट' कामगिरी; कोहलीला मागे टाकण्यासाठी सज्ज

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?" - Marathi News | "Did Jay Shah hit more sixes than Virat or more centuries than Sachin Tendulkar?, Says Sanjay Raut on Amit shah statement" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?"

अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे ...

अनुष्का-अकायला सोडून विराटने वामिकासोबत घालवला वेळ, बापलेकीचा क्युट Photo व्हायरल - Marathi News | Virat Kohli spends time with daughter Vamika at restaurant in london while Anushka at home with new born banby Akaay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का-अकायला सोडून विराटने वामिकासोबत घालवला वेळ, बापलेकीचा क्युट Photo व्हायरल

अनुष्का-विराटची लेक वामिका ३ वर्षांची आहे. विराट-वामिकाचा हा क्युट फोटो चाहत्यांना भलताच आवडलाय. ...

कदाचित, विराट कोहली IPL 2024 मध्ये नाही खेळणार; महान खेळाडूच्या विधानाने फॅन्स चिंतित - Marathi News | 'Maybe Virat Kohli will miss IPL 2024 too': Sunil Gavaskar's remark creates massive stir on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कदाचित, विराट कोहली IPL 2024 मध्ये नाही खेळणार; महान खेळाडूच्या विधानाने फॅन्स चिंतित

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून माघार घेणारा विराट कोहली इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये खेळणार का? ...