लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले? - Marathi News | IND vs ENG Ravi shastri said he would hate to face jasprit bumrah bowling in modern cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

Ravi Shastri Jasprit Bumrah, IND vs ENG: रवी शास्त्री कायमच आपली रोखठोक मतं मांडत असतात ...

Shubman Gill Century : शुबमन गिलनं मारला 'शतकी' चौकार! गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | IND vs ENG 4th Shubman Gill Create History With Another Century Equalled Sunil Gavaskars Record Leaving Behind Many Legends By Crossing 700 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill Century : शुबमन गिलनं मारला 'शतकी' चौकार! गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी

संघ अडचणीत असताना दमदार शतकी खेळी ...

WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | IND vs ENG Rishabh Pant Break Rohit Sharma Record Most Test Runs In World Test Championship As Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला

Rishabh Pant Break Rohit Sharma Record : उजव्या पायाच्या बोटा जवळ फॅक्चर असताना डावखुऱ्या युवा बॅटरनं मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. ...

IND vs ENG : कोहलीचा नाद केला अन् बॅटिंगमध्ये वाया गेला! माजी क्रिकेटरनं गिलला झापलं - Marathi News | IND vs ENG Manoj Tiwary Bashes Shubman Gill For Copy Of Virat Kohli Aggressive Style As Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : कोहलीचा नाद केला अन् बॅटिंगमध्ये वाया गेला! माजी क्रिकेटरनं गिलला झापलं

गिल मैदानात किंग कोहलीची कॉपी करतोय ...

आता ब्रायन लारानं हिटमॅन रोहित अन् किंग कोहलीच्या चाहत्यांना केलं नाराज; GOAT मध्ये दिलं नाही स्थान - Marathi News | No Rohit Sharma And Virat Kohli Brian Lara Named Four Greatest of All Time Player With Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ब्रायन लारानं हिटमॅन रोहित अन् किंग कोहलीच्या चाहत्यांना केलं नाराज; GOAT मध्ये दिलं नाही स्थान

लाराच्या सर्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत कोण?  ...

वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण... - Marathi News | Vaibhav Suryavnashi playing in number 18 jersey in test cricket irked virat kohli fans angry on bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...

Vaibhav Suryavanshi Virat Kohli Team India : वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंडमध्ये आहे, तेथे असं काय घडलं... जाणून घ्या ...

RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर - Marathi News | Bengaluru stampede case RCB Virat Kohli is responsible Karnataka government submits report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर

विराट ना कर्णधार, ना संघमालक... मग किंग कोहलीची चूक काय? अहवालात कारण स्पष्टपणे नमूद ...

'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले - Marathi News | Police permission not taken Karnataka government's report on Bengaluru stampede case; virat Kohli's name also mentioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयोत्सवामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. ...