लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
RCBच्या जखमेवर 'सॉल्ट'! शेवटच्या चेंडूवर उडी घेत केला रन-आऊट, १ धावेने KKRने मारली बाजी - Marathi News | Phil Salt flying run out handed over 1 run win to KKR against RCB after Virat Kohli Controversy Rajat Patidar Dinesh Kartik Karn Sharma fightback in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या जखमेवर 'सॉल्ट'! शेवटच्या चेंडूवर उडी घेत केला रन-आऊट, १ धावेने KKRने मारली बाजी

Andre Russell Virat Kohli Karn Sharma Phil Salt, IPL 2024 KKR vs RCB: शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या असताना, फलंदाज धावले. पण मोक्याच्या वेळी किपर फिल सॉल्टने झेप घेत फलंदाजाला धावबाद केले आणि संघाला विजय मिळवून दिला. ...

Andre Russell: आंद्रे रसेलने दोन चेंडूत फिरवली मॅच! RCBच्या दोन्ही अर्धशतकवीरांची एकाच षटकांत काढली विकेट - Marathi News | Andre Russell turns the match in two balls as he takes the wicket of Jack Wills Rajat Patidar in the same over after fifties | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रसेलने दोन चेंडूत फिरवली मॅच! RCBच्या दोन्ही अर्धशतकवीरांची एकाच षटकांत काढली विकेट

Andre Russel, IPL 2024 KKR vs RCB: जॅक विल्स आणि रजत पाटीदार यांनी केवळ ४८ चेंडूत शतकी भागीदारी केली होती. दोघेही तुफान फॉर्मात दिसत होते. ...

Virat Kohli Wicket Controversy: आधी नडला, मग मैदानातच अंपायर्सशी भिडला.... विराट कोहलीच्या विकेटवरून राडा अन् नवा वाद - Marathi News | Virat Kohli Wicket Controversy over No Ball Waist height DRS third umpire in IPL 2024 KKR vs RCB match watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी नडला, मग मैदानातच अंपायर्सशी भिडला.... विराट कोहलीच्या विकेटवरून तुफान राडा!

Virat Kohli Wicket Controversy, IPL 2024 KKR vs RCB: विराटला बाद ठरवल्यानंतरही त्याने मैदानावरील दोन्ही पंचांशी हुज्जत घातली. तसेच डगआऊट मध्ये गेल्यावरही विराटने राग व्यक्त केला. त्यावरून सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे. ...

कॅप्टन अय्यरचे अर्धशतक; सॉल्ट, रमणदीपची तुफानी फटकेबाजी; RCBला पुन्हा २००+ चे 'टार्गेट' - Marathi News | IPL 2024 KKR vs RCB Shreyas Iyer Phil Salt Ramandeep fifty helps KKR to score big as RCB needs 223 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन अय्यरचे अर्धशतक; सॉल्ट, रमणदीपची तुफानी फटकेबाजी; RCBला पुन्हा २००+ चे 'टार्गेट'

Shreyas Iyer Ramandeep Singh Phil Salt, IPL 2024 KKR vs RCB: बंगळुरूच्या गोलंदाजांना ८ पैकी चौथ्यांदा २०० पार धावांचे आव्हान मिळाले. ...

IPL 2024: KKR विरूद्ध टॉस जिंकला, RCBचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, संघात ३ मोठे बदल! - Marathi News | IPL 2024: RCB making 3 big changes to Playing XI after Winning the toss against KKR and bowling first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: KKR विरूद्ध टॉस जिंकला, RCBचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, संघात ३ मोठे बदल!

पहिला सामना वगळता सलग ६ सामन्यात RCBला करावा लागलाय पराभवाचा सामना ...

मी संघर्ष, त्याग असे शब्द वापरत नाही! विराट कोहलीचा अंतरात्म्याला भिडणारा Video - Marathi News | I can not use word like struggle and sacrifices, for me there is no struggle and no sacrifices, A must watch speech by Virat Kohli, speaking from the heart, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी संघर्ष, त्याग असे शब्द वापरत नाही! विराट कोहलीचा अंतरात्म्याला भिडणारा Video

भारतीय संघाचा सुपरस्टार, जगातील नंबर वन फलंदाज विराट कोहली आणखी एक ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याची तयारी करतोय... ...

IPL च्या इतिहासातील पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत केवळ तीन खेळाडू मैदानावर! - Marathi News | Only three players including virat kohli on the field since the first match of IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत केवळ तीन खेळाडू मैदानावर!

विराट कोहली तेव्हाही बंगळुरू संघातच होता आणि आजही तो याच संघात आहे.  ...

'तुझी बायको'! दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर विराट कोहलीनं का दिलं असं उत्तर? Video  - Marathi News | 'Your wife': RCB batter Virat Kohli's epic response to a query catches Dinesh Karthik off-guard completely, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुझी बायको'! दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर विराट कोहलीनं का दिलं असं उत्तर? Video 

दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) ची इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये दमदार कामगिरी सुरू आहे. ...