लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्काचं हृदय तुटलं, पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख - Marathi News | Anushka Sharma Heartbroken Over Stampede In Bengaluru During Rcb Ipl Win Celebrations shared a post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्काचं हृदय तुटलं, पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख

Anushka Sharma on Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्का शर्मानं व्यक्त केलं दुःख ...

"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक - Marathi News | bangalore stampede: "At a loss for words. Absolutely gutted; Virat Kohli's reaction to the stampede incident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक

बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर आरसीबी खेळाडू विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्यात ...

विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Namma Bengaluru Anushka Sharma Joins Virat Kohli For RCB IPL Victory Celebrations Crowd Goes Crazy Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

अनुष्कानं शेअर केलेला हा व्हिडिओ होतोय व्हायरल ...

Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट - Marathi News | virat kohli shares special post for anushka sharma after winning ipl trophy anushka being bengaluru girl this is special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट

Virat's post for Anushka: ई साला कप नाम दू! १८ वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर क्रिकेटचा किंग विराट कोहलीने आयपीएल ट्रॉफी नावावर केली. ...

IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण - Marathi News | IPL champions RCB's 'open bus parade' plan fizzled out; Fear of this happening was the reason behind it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण

RCB Victory Parade Celebration: खेळाडूंची जंगी स्वागत करण्याचा प्लॅन फसला असला तरी चॅम्पियन्सचा खास सत्कार मात्र ...

अनुष्का शर्माची ही गोष्ट विराट कोहलीसाठी ठरली लकी, आधी जिंकला क्वालिफायर १ आणि आता RCBने जिंकली ट्रॉफी - Marathi News | ipl 2025 final anushka sharma white shirt lucky for virat kohli rcb royal challengers bengaluru won | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माची ही गोष्ट विराट कोहलीसाठी ठरली लकी, आधी जिंकला क्वालिफायर १ आणि आता RCBने जिंकली ट्रॉफी

Anushka Sharma Virat Kohli's Lucky Charm : अनुष्का विराटचे बहुतेक सामने पाहण्यासाठी आली होती. अनुष्का विराटची लकी चार्म आहे. तिची ही गोष्ट अंतिम सामन्यात विराटसाठी भाग्यवान ठरली आहे. ...

"१८ वर्षांची निष्ठा...", RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याची विराटसाठी पोस्ट, म्हणाला- "त्याचे अश्रू..." - Marathi News | hindi television actor aly goni praises virat kohli shared video on social about rcb winning ipl 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१८ वर्षांची निष्ठा...", RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याची विराटसाठी पोस्ट, म्हणाला- "त्याचे अश्रू..."

RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; म्हणाला-"१८ वर्षांची निष्ठा..." ...

प्रेमानंद महाराजांचा दरबार अन् विराटसोबत चमत्कार...! 18 वर्षांची प्रतीक्षा संपली, विराटच्या हाती IPLची ट्रॉफी आली - Marathi News | Premanand Maharaj a miracle with Virat The 18-year wait is over, the IPL trophy has arrived at Virat's doorstep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमानंद महाराजांचा दरबार अन् विराटसोबत चमत्कार...! 18 वर्षांची प्रतीक्षा संपली, विराटच्या हाती IPLची ट्रॉफी आली

IPL 2025 Final : विराटला पत्नी अनुष्का शर्माचीही नेहमीच साथ मिळाली आहे... ...