शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : “टीम इंडियामध्ये २ गट पडल्याचा मोठा दावा; मुंबई अन् दिल्ली गटात विभाजन”

क्रिकेट : विराट कोहलीचं वनडे कर्णधारपदही जाणार? बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : हे तर ‘घरच्या लग्नाआधीच घटस्फोट’जाहीर करण्यासारखे!

क्रिकेट : Virat Kohli : विराट कोहली खूप थकलाय; आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या आहे तयारीत!

क्रिकेट : T20 World Cup IND vs NAM: सामन्यानंतर Virat Kohli च्या कर्णधारपदाबाबत रविंद्र जाडेजानं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

क्रिकेट : ICC T20 World Cup 2021 : टी-२० विश्वचषकातून भारताने गाशा गुंडाळल्यानंतर विराट कोहलीने लिहिला इमोशनल मेसेज, म्हणाला...

क्रिकेट : ...तर मी तुम्हाला पुढल्या वर्षी तिथे दिसेन; रवी शास्त्रींनी महत्त्वाचे संकेत दिले, फ्युचर प्लान्सही सांगितले

क्रिकेट : रोहित शर्माकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवले जाणार; विराट कोहली किवींविरुद्ध पहिल्या कसोटीतही नाही खेळणार

क्रिकेट : विराट कोहली लवकरच टी-२०मधून निवृत्त होईल; कुटुंबाला प्राधान्य देईल

क्रिकेट : T20 World Cup, Virat Kohli : ... तर मी क्रिकेट खेळणं सोडून देईन; कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीचं धक्कादायक विधान