भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे. Read More
इटलीमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती विराट आणि अनुष्का लग्नाच्या बोहल्यावर चढले. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लग्नाचा एक खास व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर हे दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. ...