भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे. Read More
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्नासाठी इटलीची निवड केली म्हणून एका भाजपा आमदाराने विराटच्या देशभक्तीबद्दलच शंका उपस्थित केली आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा इटलीमध्ये संपन्न झालेला विवाह सोहळा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. या सोहळ्याची व्यवस्था, विधी, नवदाम्पत्याची वेशभूषा यांचे मीडिया आणि सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमा ...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या रोममध्ये हनिमून साजरा करत आहेत. इटलीतील बोर्गो फिनोखिएतो रिसॉर्टमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. यानंतर दोघेही हनिमूनसाठी रोमला गेले असून, त्यांचे ...
ताज्या घडामोडींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ट्विटरवर 2017 मध्ये बाहुबली 2 हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत राहिला. तर याचबरोबर जीएसटी, मन की बात या हॅशटॅगवरही चर्चा रंगल्या ...
कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. ...
विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...