भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे. Read More
नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाहाचा रिसेप्शन सोहळा राजधानी नवी दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे हा कार्यक्रम सुरू आहे. ...
एकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. इतकंच नाही, तर काही राजकीय नेत्यांनीही विरूष्कावर टीका केली. ...