भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे. Read More
11 डिसेंबर 2017 रोजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले होते. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला होता. पण एका ...
11 डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत गुरुवारी (26 डिसेंबरला) मोठ्या उत्साहात पार पडला. ...
इटलीत 11 डिसेंबरला खासगी सोहळयामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली विवाहबद्ध झाले. या लग्नाला ज्यांना हजर राहता आले नाही त्यांच्यासाठी आज मुंबईमध्ये दुसरा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...