भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे. Read More
एका जाहिरातीवेळी अनुष्का विराट एकत्र काम करत होते. त्याचवेळी त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. 4 वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. ...
डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली. याच सीक्रेट वेडिंगबद्दलचा एक खास खुलासा अनुष्काने केला आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांच्या लग्नाला आज (११ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी विराट व अनुष्का यांनी इटलीत विवाहबद्ध झाले होते. ...
दोघांचं प्रेम आणि एकमेंकाबाबत आदर तसंच मानसन्मान कायम राहो, लग्न झालेल्यांच्या क्लबमध्ये स्वागत आहे, अशा शब्दांत अनुष्काने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. ...