लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला? - Marathi News | jasprit bumrah angry on paps mumbai airport video goes viral on social media trending clip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?

Jasprit Bumrah Angry, IND vs AUS: बुमराहला वनडे मालिकेसाठी विश्रांती दिल्याने तो भारतातच आहे ...

VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती - Marathi News | Woman develops labour pain on train near mumbai railway cops help her deliver baby safely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती

पश्चिम रेल्वे लाइनवरील राम मंदिर स्थानकात बुधवारी मध्यरात्री माणसाच्या रुपात देवदूत कसा मदतीसाठी धावून येतो याची प्रचिती आली. ...

बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का? - Marathi News | Snow causes a terrible stir on the roads! More than 130 cars crushed in a moment; Have you seen this video? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

महामार्गावर अपघात होणं ही काही नवी गोष्ट नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाचाही थरकाप उडेल. ...

Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण - Marathi News | specialist spotted begging in the karnataka bengaluru namma metro watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण

मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवाशांकडून पैसे मागताना दिसत आहे. ...

Video: दिवाळीत असा बनवा झटपटीत पोह्यांचा खमंग चिवडा, प्रिया बापटने शेअर केली आईची रेसिपी - Marathi News | diwali 2025 priya bapat shared her mother special poha chivada recipe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: दिवाळीत असा बनवा झटपटीत पोह्यांचा खमंग चिवडा, प्रिया बापटने शेअर केली आईची रेसिपी

Priya Bapat Diwali Chivda Recipe: दिवाळीतील फराळाच्या पदार्थांची प्रत्येकाचीच खास रेसिपी असते. मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या आईची पोह्यांच्या चिवड्याची खास रेसिपी शेअर केली आहे ...

Mumbai ST Bank: एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Freestyle among directors at ST Bank meeting; Bottle throwing, abuse, accusations and counter-accusations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai ST Bank: एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप

Mumbai ST Bank Fight: बैठकीत अडसूळ यांच्या गटाचे संचालक बैठकीचे चित्रीकरण करीत होते. त्यांना गुणरत्न सदावर्ते गटाचे  संचालक घाडगे यांनी विरोध केला. ...

'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Bihar Congress in Turmoil: Violence at Patna Airport Over Ticket Allotment in Vikram Constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!

Patna Airport Viral Video: बिहारमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह आज पाटणा विमानतळावर उघडपणे समोर आला. ...

Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार' - Marathi News | Video: First she was hit in the ear, then she was held by the neck; 'Woman, what is this?' shouted in the stadium while the match was still going on | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'

Ind vs WI Matac Viral Video: दिल्लीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. याच सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...