लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

मोठी बातमी: कृष्णा आंधळे नाशिकमध्येच? बाईकवर दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू - Marathi News | Big news santosh deshmukh murder accused Krishna Andhale is in Nashik Claims of being seen on a bike police start search | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठी बातमी: कृष्णा आंधळे नाशिकमध्येच? बाईकवर दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू

Krishna Andhale Spotted in Nashik: आरोपी आंधळे हा आपल्या एका मित्रासह आज सकाळी नाशिकमध्ये बाईकवरून फिरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

विराट कोहली लवकर बाद झाला अन् लेकीला ह्रदयविकाराचा झटका आला हे खोटं! दु:खातून सावरणारे वडील म्हणाले... - Marathi News | Virat Kohli's EARLY Dismissal in CT 2025 Final Caused UP Girl's Death Here's What Her Father Said | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विराट कोहली लवकर बाद झाला अन् लेकीला ह्रदयविकाराचा झटका आला हे खोटं! दु:खातून सावरत वडील म्हणाले...

Heart Attack After Virat Kohli Wicket: विराट कोहली लवकर बाद झाल्याचे पाहून मुलीला धक्का बसला अन् तिला ह्रदयविकाराचा झटका आला, असे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते, पण... ...

VIDEO: दमा दम मस्त कलंदर... रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात MS धोनी- सुरेश रैनाचा भन्नाट डान्स - Marathi News | Viral Video Dama Dum Mast Qalandar song Dance by MS Dhoni Suresh Raina amazing dance at Rishabh Pant sister wedding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: दमा दम मस्त कलंदर... रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात धोनी-रैनाचा भन्नाट डान्स

Rishabh Pant Sister Wedding, Dhoni Raina Pant Dance Video: हळदी-संगीत समारंभात पंत-धोनी-रैना या त्रिकूटाने धमाल मजामस्ती केली. ...

लातुरात भररस्त्यात एकावर भयंकर हल्ला; हैवानासारखे अर्धवस्त्र होईपर्यंत मारत राहिले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | A man was brutally attacked on a busy road in Latur; He was beaten until he was half-dressed like an animal, the video of the incident went viral | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात भररस्त्यात एकावर भयंकर हल्ला; हैवानासारखे अर्धवस्त्र होईपर्यंत मारत राहिले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Latur Crime news: लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर एका तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळक्याने हल्ला केला. तो तरुण बेशुद्ध होईपर्यंत हे टोळके त्याला मारहाणर करत होते. ...

'नहीं है मराठी इम्पॉर्टेंट?', एअरटेल शोरूमध्ये तरुणीने हुज्जत घातली; बघा एअरटेल गॅलरीमध्ये काय घडलं? - Marathi News | A video of a Hindi-speaking girl arguing with a Marathi man at an Airtel customer service center has gone viral. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'नहीं है मराठी इम्पॉर्टेंट?', एअरटेल शोरूमध्ये तरुणीने घातली हुज्जत

Airtel gallery viral video: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरुणी मराठी तरुणाला महाराष्ट्रात मराठी येणे महत्त्वाचे नाही, असे म्हणत हुज्जत घालत आहे.  ...

VIDEO: 'देसी जुगाड' ! पाकिस्तानी अवलियाची बाईक पाहून लोक म्हणतात 'सेफ्टी अल्ट्रा मॅक्स प्रो' - Marathi News | Pakistan Man attaches desi jugaad as special safety features to bike in weird manner video viral trending on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: 'देसी जुगाड' ! पाकिस्तानी अवलियाची बाईक पाहून लोक म्हणतात 'सेफ्टी अल्ट्रा मॅक्स प्रो'

Pakistani Chacha Bike Protection Viral Video : पाकिस्तानात काहीही घडू शकतं असं आपण अनेकदा ऐकतो. असाच एक प्रकार सध्या व्हायरल होत आहे. ...

सॉरी जॉन्टी, पण ग्लेन फिलिप्स भारीच; क्रिकेट जगतातील बेस्ट फिल्डरनं असा दिला रिप्लाय - Marathi News | IND vs NZ Sorry Jonty Glenn Phillips Is The Best Fielder Jonty Rhodes Response Delights Fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सॉरी जॉन्टी, पण ग्लेन फिलिप्स भारीच; क्रिकेट जगतातील बेस्ट फिल्डरनं असा दिला रिप्लाय

या भाऊची फिल्डिंग बघून तो जॉन्टीपेक्षा लयच भारीये, अशा कमेंट ...

"तू सुरेश धसांसाठी काम करतो, गुंड आहेस?", सतीश भोसले आला समोर, 'त्या' व्हिडीओंबद्दल बोलला - Marathi News | You work for Suresh Dhas, are you a goon?, Satish Bhosale came forward and talked about viral videos | Latest beed News at Lokmat.com

बीड :"तू सुरेश धसांसाठी काम करतो, गुंड आहेस?", सतीश भोसले आला समोर, 'त्या' व्हिडीओंबद्दल बोलला

Satish Bhosale Beed: एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सतीश भोसले चर्चेत आला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...