लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात - Marathi News | Video: Two-year-old grandson and grandmother trapped in flood, MP Omraje Nimbalkar enters water to save them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात

Omraje Nimbalkar Video: मराठवाड्याला परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुराचा वेडा पडला आहे. परंडा तालुक्यातील वडनेरमध्ये आजी दोन वर्षाच्या नातवासह पुरात अडकली होती.  ...

VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे... - Marathi News | trending video Mothers love Lioness attacks a calf then buffalo attacks lioness with its horn social media viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

lioness buffalo fight video: अचानक अनेक सिंहिणी तिथे दिसतात, त्यानंतर तर चमत्कारच घडतो ...

आलिया भटच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा लेकीसह धमाल डान्स; व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल वा! - Marathi News | marathi actress kishori godbole dance with her daughter on alia bhatt song on the occasion of navratri 2025 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा लेकीसह धमाल डान्स; व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल वा!

माय-लेकीची जोडी कमाल! आलिया भटच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा मुलीसोबत गरबा डान्स; एनर्जी पाहून कराल कौतुक  ...

VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का? - Marathi News | VIRAL VIDEO Hyderabad Airport Introduces India's First Food Delivery Robot At Boarding Gates | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतात पहिल्यांदाच असं घडलं! थेट तुमच्या गेटवर येणार रोबोट आणि देणार गरमागरम जेवण; पहा हा जबरदस्त Vi

Hyderabad Airport Robot : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने भारतातील पहिल्या 'फूड डिलिव्हरी रोबोट'ची सुरुवात केली आहे. ...

Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार? - Marathi News | Lamborghini Accident: A speeding Lamborghini crashed into a divider; Who was driving the car in the accident on the coastal road? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

Lamborghini Accident coastal road Mumbai: मुंबईतील कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने कारचालक वाचवला आहे.  ...

Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला - Marathi News | young man come to meet his girlfriend got angry his family refused and he climbed tower viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

गर्लफ्रेंड भेटायला आली नाही म्हणून बॉयफ्रेंड चिडला आणि थेट टॉवरवर चढला. ...

VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते... - Marathi News | VIRAL: Rickshaw driver asks a question in French to a foreigner sitting in a rickshaw; what happened next... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...

Viral Video : एका रिक्षाचालकाने चक्क परदेशी भाषेत बोलून एका विदेशी पर्यटकालाही आश्चर्यचकित केले आहे. ...

Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं? - Marathi News | Delhi-Kanpur Indigo flight delayed by 3 hours after passengers spot rat in cabin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?

Delhi-Kanpur Indigo flight News: रविवारी कानपूरच्या चकेरी विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एक उंदीर शिरल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ...