लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस - Marathi News | ms dhoni birthday celebration video 44th birthday jsca staff members cut cake watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मान गए माही... धोनीने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस

ms dhoni birthday celebration video : ४४ वर्षांचा झाला धोनी, केक कापून आनंदाने केलं सेलिब्रेशन ...

CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले - Marathi News | Students fall from a running school van on the road in Ambernath Three people including the driver booked | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले

Ambernath School Van Video: अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून पडल्याने दोन विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...

Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप - Marathi News | BJP minister Parinay Fuke relative priya fuke mishandled by police at maharashtra vidhan bhavan video viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप (Video)

Parinay Fuke Priya Fuke Police video: भाजपा मंत्री परिणय फुके यांच्याविरोधात न्याय मागण्यासाठी वहिनी प्रिया फुके आल्या असता घडला प्रकार ...

रिअल तो रिअल होता है! नीना गुप्तांनी दाखवली 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल, प्रिया बेर्डे कमेंट करत म्हणाल्या... - Marathi News | bollywood actress neena gupta flaunts her kolhapuri chappal gifted by laxmikant berde amid prada controversy video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअल तो रिअल होता है! नीना गुप्तांनी दाखवली 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल, प्रिया बेर्डे कमेंट करत म्हणाल्या...

Neena Gupta Kolhapuri Chappal Video: रिअल तो रिअल होता है ना...! 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी दाखवत नीना गुप्ता काय म्हणाल्या? ...

उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video) - Marathi News | Mango festival in Uttar Pradesh, looting from people at the exhibition venue, mangoes stuffed in bags taken away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, पळवून नेले आंबे  

Mango Festival In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आंबा महोत्सव पाहण्यासाठी आलेले लोक तिथे प्रदर्शनात ठेवलेले आंबे ...

Viral Video: घरात सिंह पाळणं अंगलट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात! - Marathi News | Viral Video: Pet Lion Leaps Wall and Mauls Woman, Children In Lahore Street | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घरात सिंह पाळणं अंगलट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!

Pet Lion Attack on Civilians: सिंहाने एका महिलेवर आणि दोन मुलांवर हल्ला केल्याचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

Video: राजश्री मोरेच्या गाडीला मनसे नेत्याच्या मुलाने दिली धडक, अर्धनग्न अवस्थेत केली शिवीगाळ - Marathi News | rarajshree more filed fir against mns leader javed shaikh s son rahil shaikh abused her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: राजश्री मोरेच्या गाडीला मनसे नेत्याच्या मुलाने दिली धडक, अर्धनग्न अवस्थेत केली शिवीगाळ

Rajshree More Accident: मनसे नेत्याच्या लेकाने राजश्रीला दिली धमकी, पोलिसांसमोरच केली शिवीगाळ; राजश्रीने शेअर केला व्हिडिओ ...

"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..." - Marathi News | hindustani bhau opposed mns action appealed raj thackeray said please dont beat them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

Hindustani Bhau on MNS Attack: हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने राज ठाकरेंना विनंती करत मनसेविरोधी भूमिका घेतली आहे.  ...