लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा - Marathi News | Riley Meredith Video Stump Split In Half Mumbai Indians pacer Fiery Spell Crackles Wicket In T20 Blast 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा

Riley Meredith Split Stump Video : स्टंपचे अशा प्रकारे दोन तुकडे झालेले क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळाले असेल ...

"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला - Marathi News | "Fadnavisji, this is the plight of the poor and weak in your state", Sanjay Raut showed the video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला

Sanjay Gaikwad Video: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. या प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कात्रीत पकडले.  ...

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण - Marathi News | MLA Sanjay Gaikwad's beaten to MLA Niwas Canteen employee with kicks and punches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Sanjay Gaikwad Latest News: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आमदार निवासात असलेल्या कँटिनमध्ये गायकवाडांनी राडा करत एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ...

Viral Video: केरळच्या रॅन्चोची देशभरात चर्चा! भंगारातून बनवली लॅम्बोर्गिनी कार, पाहा व्हिडीओ - Marathi News | Viral Video: Kerala's Rancho is the talk of the town! Lamborghini car made from scrap metal, watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या रॅन्चोची देशभरात चर्चा! भंगारातून बनवली लॅम्बोर्गिनी कार, पाहा व्हिडीओ

केरळच्या एका ध्येयवेड्या तरुणाने भंगारातील सामानातून अलिशान कार तयार केली आहे. ...

सर्पमित्राला मृत्यू दंश; नागाला वाचवायला गेला आणि स्वतःचाच जीव गमावला, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Snake lover dies after being bitten; went to save snake and lost his own life, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सर्पमित्राला मृत्यू दंश; नागाला वाचवायला गेला आणि स्वतःचाच जीव गमावला, व्हिडीओ व्हायरल

एका सर्पमित्राचा नागाने दंश केल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Horrific accident! School bus collided with train in tamilnadu chidambaram; two students died in the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

School Bus - Train Accident: सेम्मानगुप्पम भागात शाळेची बस मुलांना घेऊन जात होती. रेल्वे ट्रॅक पार करत असताना ट्रेनची या बसला टक्कर बसली. ...

Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक! - Marathi News | God is not seen in the temple, my Pandurang is in the house; What a daughter did for her father who had passed away, is commendable! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!

Nirmala Navle Viral Video पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस - Marathi News | ms dhoni birthday celebration video 44th birthday jsca staff members cut cake watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मान गए माही... धोनीने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस

ms dhoni birthday celebration video : ४४ वर्षांचा झाला धोनी, केक कापून आनंदाने केलं सेलिब्रेशन ...