लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य' - Marathi News | iimt college student 18 crore job viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

आयआयएमटी कॉलेजच्या पोस्टरमध्ये ज्या विद्यार्थ्याला १.८ कोटींच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे, तो प्रत्यक्षात आईस्क्रीम विकतो असा दावा व्हिडीओमध्ये केला जात आहे. ...

दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल - Marathi News | two women clash in delhi metro fight video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल

दिल्ली मेट्रोमध्ये दोन महिलांमधील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...

Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...' - Marathi News | Video: Newborn baby's body in a bag; Father cries in front of the District Magistrate; Says, 'Doctors...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'

नवजात बाळाचा मृतदेह थैलीत टाकून बाप जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जिल्हाधिकाऱ्यांना मृतदेह दाखवून ढसा ढसा रडला. त्याची मन हेलावून टाकणारी व्यथा ऐकून सगळ्यांच्या काळजात कालवाकालव झाली.  ...

Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक - Marathi News | Uttar Pradesh Man Slaps Woman For Feeding Stray Dogs In Ghaziabad, Video Goes Viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक

Viral News: गाझियाबादमधील सिद्धार्थ विहारमधील ब्रह्मपुत्र एन्क्लेव्ह सोसायटीमध्ये एका महिलेला भटक्या कुत्र्यांना खायला घालण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. ...

'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'I have no option but to die'; Video of former Uttarakhand CM's nephew goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पोलीस दलात खळबळ उडाली.  ...

Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण? - Marathi News | Pune Dog Attack Video: Should I walk alone or not! Suddenly attacked by 6-7 dogs; How did the youth survive in Pimpri? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?

Pimpri Chinchwad Dog Attack Video: पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरून एकट्या जात असलेल्या तरुणावर अचानक ६-७ कुत्र्यांनी हल्ला केला. तरुणाचे एका कुत्र्याने लचका तोडण्याचा प्रयत्न केला; पण तरुणाने कशीतरी सुटका केली.   ...

Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत! - Marathi News | Teacher dances to tal se taal mila with students in classroom, Video delights Internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

Teacher Dance Video: पुरूष शिक्षकाचा 'ताल से ताल मिला' या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

मुल्डर गोलंदाजी करताना घसरला; पाय मुरगळलाय असं वाटत असताना त्यातून सावरत पठ्ठ्यानं मार्शला फसवलं - Marathi News | Mulder slipped while bowling; Patthi recovered from what appeared to be a sprained leg and tricked Marsh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुल्डर गोलंदाजी करताना घसरला; पाय मुरगळलाय असं वाटत असताना त्यातून सावरत पठ्ठ्यानं मार्शला फसवलं

धडपडला अन् गोलंदाजी करताना जोरात आपटला, नेमकं काय घडलं? ...