लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्

Viral photos, Latest Marathi News

कोहली आणि अनुष्का यांच्या ' त्या ' फोटोवर बीसीसीआयने सोडले मौन - Marathi News | Silence left by BCCI on photo of Virat Kohli and Anushka Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणि अनुष्का यांच्या ' त्या ' फोटोवर बीसीसीआयने सोडले मौन

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची यांचा एक फोटो सोशल मीडीयावर वायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी या फोटोला जबरदस्त ट्रोल केले होते. ...

बॉयफ्रेन्ड दूर जात असल्यानं या लठ्ठ तरूणीनं केला 'हा' प्रताप! - Marathi News | Incredible Transformation American Women Lose 230kg Weight | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बॉयफ्रेन्ड दूर जात असल्यानं या लठ्ठ तरूणीनं केला 'हा' प्रताप!

जगामध्ये अशक्य अशी कोणतीचं गोष्ट नसते. जर एखादी गोष्ट करायचीच, असे आपण मनाशी निश्चित केले तर ती साध्य करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. अशी अनेक उदाहरणंदेखील आपण पाहतो. असंच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. ...

PICS: एका बॉयफ्रेन्डलाच समजू शकतं या फोटोंमधील दु:खं! - Marathi News | Pics of boyfriends takeing perfect pictures of their girlfriends | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :PICS: एका बॉयफ्रेन्डलाच समजू शकतं या फोटोंमधील दु:खं!

अरेच्चा, हे काय?... जेनिफर लोपेझची पॅन्ट घसरली की काय? - Marathi News | Hollywood actress singer Jennifer Lopez viral photos versace denim thigh high boot | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरेच्चा, हे काय?... जेनिफर लोपेझची पॅन्ट घसरली की काय?

सेलिब्रिटी आणि त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॅशन हा नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यात खासकरुन हॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशन अधिकच गाजतात. ...

Rainy - पावसाळ्यातील अफलातून क्लीक - Marathi News | Rainy - Nice click of rainy season | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Rainy - पावसाळ्यातील अफलातून क्लीक

World's Most Beautiful Girl : जगातल्या सर्वात सुंदर मुलीची सोशल मीडियात रंगली चर्चा, काहींनी केली टीका! - Marathi News | Named The World's Most Beautiful Girl, See Pics | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :World's Most Beautiful Girl : जगातल्या सर्वात सुंदर मुलीची सोशल मीडियात रंगली चर्चा, काहींनी केली टीका!

सध्या या मुलीचे फोटो सोशम मीडियात चर्चेचा विषय ठरत असून ही ५ वर्षांची मुलगी जगातली सर्वात सुंदर मुलगी असल्याचं बोललं जात आहे. ...

... त्यामुळे दाढी वाढलेल्या प्रभू श्रीरामांच्या चित्रावरुन 'सोशल मीडिया पे चर्चा'  - Marathi News | ... so that the discussion on 'Social Media on Discussion' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यामुळे दाढी वाढलेल्या प्रभू श्रीरामांच्या चित्रावरुन 'सोशल मीडिया पे चर्चा' 

कर्नाटकमध्ये अंजनीपुत्र हनुमानाचे पेंटींग चित्र काढल्यानंतर चर्चेत आलेले कलाकार करण आचार्य यांनी आता प्रभू श्रीराम यांचे चित्र रेखाटले आहे. करण आचार्य यांनी या पेंटींगमध्ये श्रीराम यांच्या चेहऱ्यावर दाढी काढली आहे. ...

शिवसेनेला राग येतोय, मलिष्काला कार्यालयात शिरुन मारण्याची धमकी - Marathi News | Shivsena Leader threatened RJ Malishka due to her song geli mumbai khadyat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला राग येतोय, मलिष्काला कार्यालयात शिरुन मारण्याची धमकी

'मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?'  या एका गाण्याने महाराष्ट्रभर फेमस झालेल्या आरजे मलिष्काने यंदाही मुंबईवर झिंगाट गाणे बनवले. पण.. ...