लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्

Viral photos, Latest Marathi News

अबब! या १० वर्षाच्या मुलीचं नाव वाचून तुम्ही म्हणाल, हे नाव आहे की डिक्शनरी? - Marathi News | This 10 year old girl has 25 middle names honouring boxing stars and is tuff to remember | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! या १० वर्षाच्या मुलीचं नाव वाचून तुम्ही म्हणाल, हे नाव आहे की डिक्शनरी?

नाव जितकं लहान आणि सोपं असेल तितकं ते लक्षात ठेवायला बरं पडतं. भारतातही दक्षिण भारतीय समाजार लांबलचक नावं ठेवण्याची परंपरा आहे. ...

फोटो : अंटार्टिकामध्ये जेवण तयार करण्याचा करत होता प्रयत्न आणि... - Marathi News | How food is cooked in Antarctica, these pics will shock you | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :फोटो : अंटार्टिकामध्ये जेवण तयार करण्याचा करत होता प्रयत्न आणि...

ढिंचॅक पूजाचा नवा व्हिडीओ रिलीज, बघा पण तुमच्या रिस्कवर! - Marathi News | Dhinchak Pooja Is Back With A New Song | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ढिंचॅक पूजाचा नवा व्हिडीओ रिलीज, बघा पण तुमच्या रिस्कवर!

सोशल मीडियात काही दिवसांपासून सेन्सेशन ठरत असलेली ढिंकचॅक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डसाठी तयार केले २२ नियम, यादी पाहून चक्रावून जाल! - Marathi News | Girlfriend gives her boyfriend list of 22 rules and people can't handle what she says | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डसाठी तयार केले २२ नियम, यादी पाहून चक्रावून जाल!

सोशल मीडियात सध्या एका गर्लफ्रेन्डची बॉयफ्रेन्डसाठी तयार केलेली नियमांची यादी व्हायरल झाली आहे. या यादीत एका मुलीने एक-दोन नाही तर चक्क २२ नियम तयार केले आहेत. ...

Video: कॅमेरा बघून हत्ती संतापला, पर्यटकांच्या कारवर केला हल्ला! - Marathi News | African elephant attacks tourist vehicle viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: कॅमेरा बघून हत्ती संतापला, पर्यटकांच्या कारवर केला हल्ला!

जंगलात वेगवेगळे प्राणी पाहताना त्यांचे फोटो काढण्याचे काम यूरोप आणि जपानमधील काही पर्यटक करत होते. हे पर्यटक दक्षिण आफ्रिकेतील जंगलात फिरत होते. ...

लाँचिंगपूर्वीच नव्या सँट्रो कारचे फोटो आले... - Marathi News | Photos of new Santro cars came just before launching ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :लाँचिंगपूर्वीच नव्या सँट्रो कारचे फोटो आले...

Video : पंजाबमधील या आजोबांची कबड्डी तरुणांनाही लाजवेल! - Marathi News | watch video of old man kabbadi match of Punjab | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : पंजाबमधील या आजोबांची कबड्डी तरुणांनाही लाजवेल!

कबड्डी हा खेळ तसा सर्वांच्याच आवडीचा...अनेक तरुणांना तुम्ही हा रांगडा खेळ खेळताना पाहिले असेल. त्यांचा रोमांचक खेळ पाहून तुम्ही उत्साहीत झाले असाल. ...

का लोक कुठेही पडून काढताहेत फोटो? सोशल मीडियात फोटोंचा धुमाकूळ - Marathi News | Falling Star 2018 challenge is the latest viral trend on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :का लोक कुठेही पडून काढताहेत फोटो? सोशल मीडियात फोटोंचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात वेगवेगळे चॅलेन्ज धुमाकूळ घालत आहे. काहींना हे चॅलेंजेस चांगलीच महागात पडली आहेत. ...