रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ कायमच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेला राहिलेला आहे. 2009 मध्ये राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना धूळ चारली होती. ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला. ...
गेली काही वर्षे युवा सेना रोजगाराभिमुख स्तुत्य उपक्रम राबवित आहे. दीपावली महोत्सवाचा उपक्रमही महिलांसाठी रोजगाराचे दालन आहे, असे प्रतिपादन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी दीपावली महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. ...
शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संसार मांडलेल्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या प्रेमात शिवसेना पुन्हा एकदा पडल्याचे राजकीय चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शांततेला स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या गुंडगिरी व झुंडशाहीमुळे गालबोट लागले आहे. ...