लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक राऊत 

विनायक राऊत 

Vinayak raut, Latest Marathi News

मतदार ओळखपत्राला आधारकार्डशी लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध, यामागे केंद्र सरकारचा कुटील डाव असल्याचा केला आरोप - Marathi News | Shiv Sena opposes linking voter ID card with Aadhaar card, accuses central government of cunning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप

Aadhaar Card-Voter ID Linking: निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामागे मोदी सरकारचा काहीतरी कुटील डाव आहे, अशी शंका शिवसेनेचे खासदार Vinayak Raut यांनी व्यक्त केली आहे. ...

“आघाडीत आलंच पाहिजे असं नाही, कुणाला कसलेही बंधन नाही”; शिवसेनेचे जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena vinayak raut replied ncp jitendra awhad over his statement on alliance with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आघाडीत आलंच पाहिजे असं नाही, कुणाला कसलेही बंधन नाही”; शिवसेनेचे जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर पाहिलेले नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

महाराष्ट्रातील राजकारणाचे लोकसभेत पडसाद उमटले | Vinayak Raut in Lok Sabha - Marathi News | Politics in Maharashtra reverberates in Lok Sabha | Vinayak Raut in Lok Sabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील राजकारणाचे लोकसभेत पडसाद उमटले | Vinayak Raut in Lok Sabha

महाराष्ट्रातील राजकारणाचे लोकसभेत पडसाद उमटले | Vinayak Raut in Lok Sabha ...

“सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचे रडगाणे सुरुय, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही”; शिवसेनेचा टोला - Marathi News | vinayak raut replied devendra fadnavis over shiv sena veer savarkar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचे रडगाणे सुरुय, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही”; शिवसेनेचा टोला

पुन्हा एकदा वीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित झाला असून, भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. ...

Sindhudurg District Bank Election : 'महाविकास आघाडीचे सर्व संचालक निवडून येतील' - Marathi News | Sindhudurg District Bank Election 19 Directors of Mahavikas Aghadi to be elected | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg District Bank Election : 'महाविकास आघाडीचे सर्व संचालक निवडून येतील'

भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभार करणारी राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा बँक ठरली आहे. ...

सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Akhil Chitre has criticized Shiv Sena leader Vinayak Raut and Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

विनायक राऊत यांच्या या टीकेला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

उत्तर भारतीय अन् बिहारी लोकांना मारणं, हे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं- विनायक राऊत - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर भारतीय अन् बिहारी लोकांना मारणं, हे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं- विनायक राऊत

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

गडकरींचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; शिवसेना खासदारानं सांगितला लय भारी किस्सा - Marathi News | Road work started due to a phone call from Nitin Gadkari tells shiv sena mp vinayak raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; शिवसेना खासदारानं सांगितला लय भारी किस्सा

खा. विनायक राऊत यांनी केली होती तक्रार ...